Chagan Bhujbal on Sharad Pawar : चव्हाण सेंटरमध्ये पवार साहेब यांनी राजीनामा दिला. तेव्हा मी समोर सांगितले होते की सुप्रिया सुळे यांना कार्यध्यक्ष करु म्हणून. माझं ऐकलं नाही. सुप्रिया सुळे यांना अध्यक्षा करा हा ठराव केला होता. पण त्यावेळी जितेंद्र आव्हाड आणि प्रफुल पटेल यांच्यात जोरदार भांडण झाल्याचा गौप्यस्फोटही भुजबळांनी केला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर […]
RBI withdrawn Rs 2000 notes : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने 2000 रुपयांच्या नोटा रिक्विजिशन स्लिप आणि आयडी प्रूफशिवाय बदलून देण्याविरुद्धची याचिका फेटाळली. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, ही आरबीआयची धोरणात्मक बाब असून त्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. अश्विनी उपाध्याय […]
Instagram Launches Threads : मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ट्विटरला टक्कर देण्यासाठी आणलेल्या नवीन ‘थ्रेड्स’ प्लॅटफॉर्मवरून वाद वाढतच आहे. विशेषत: ट्विटरचा सीईओ इलॉन मस्कने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता या फिचरच्या निमित्ताने मस्कने झुकेरबर्गला टोमणे मारले असून त्याला ‘जक इज अ कक’ असे म्हटले आहे. खरं तर, अलीकडेच फास्ट फूड चेन वेंडीजच्या थ्रेड्सचा […]
Ahmednagar News : आपल्या लेकीला नांदवण्यास सासरच्या लोकांकडून नकार देण्यात आल्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. मात्र या कारणास्तव जात पंचायतीने थेट मुलीच्या कुटुंबाला समाजातूनच बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला व त्यांना तब्बल तीन लाखांचा दंड देखील ठोठावला. ही धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात घडली आहे. दरम्यान या धक्कादायक प्रकरणी मुलीचे वडील मोहन […]
Chandrashehar Bawankule attack On Udhdhav Thackeray : भाजपाशी बेईमानी केल्यावर त्यांच्या नेत्यांवर उद्धव ठाकरे टीका करीत आहेत, ते राजकारणातील खालच्या स्तरावर उतरले आहेत. म्हणूनच ते आई-वडिलांची आणि पोहरादेवीची शपथ घेत आहेत, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळी ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पहायला मिळतो आहे. यामध्ये अजित पवारांसोबत गेलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर देखील शरद पवार व त्यांच्या गटाचा रोष दिसून येत आहे. शरद पवारांनी नुकतीच भुजबळ यांचा मतदारसंघ […]
Ankita Walawalkar Video post: मराठी सिनेसृष्टीतील अनेक ज्येष्ठ कलाकार हे सध्या कामाच्या शोधात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध लावणी सम्राज्ञीवर बसस्टॉपवर भीक मागण्याची वेळ आल्याचे आपण पहिले आहे. त्यानंतर आता ज्येष्ठ मराठी अभिनेते मनमोहन माहिमकर (Actor Manmohan Mahimkar) यांनी काम मिळत नसल्याची तक्रार केल्याचे देखील दिसून आले आहे. तसेच […]
Maharashtra politics : भाजप-शिवसेनेची युती 25 वर्षाची आहे. 25 वर्षाची युती असल्यामुळे भाजप-शिवसेनेचे झेंडे लागले आहेत. राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला थोडा वेळ लागेल. पुढच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षाचे झेंडे नक्की लागतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून म्हटले. मुख्यमंत्री पुढं म्हणाले की राज्यातील युतीच्या सरकारला एक वर्ष झाले. सरकारच्या विकास कामाला साथ […]
PM Modi at Pune : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर करण्यात आला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषद त्याची माहिती दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले […]