Raju Shetty ; राजू शेट्टींच्या मुलाची वरात ट्रॅक्टरवरून, पाहा फोटो
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मुलाचा विवाहसोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थित झाला.
राजू शेट्टी यांच्या मुलगा सौरभ शेट्टी देखील राजकारणात सक्रिय आहे.
सौरभ आणि समृद्धी यांचा विवाह साध्या पद्धतीने संपन्न झाला.
