Anupam Kher: बॉलीवूड मधील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे आजही हिंदी चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. अनुपम खेर यांनी त्यांच्या जिवंत अभिनयाने अनेक चित्रपट अजरामर केलेले आहेत. जेवढे ते अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत,(Bollywood) तेवढेच ते एक व्यक्ती म्हणून सुद्धा अनेकांना भावतात. त्यामुळे अनुपम खेर यांचे अनेक चाहते आहेत.अनुपम खेर […]
Sourav Ganguly Picks His Semi-Finalists For ODI World Cup 2023: भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या या मेगा इव्हेंटमध्ये गांगुलीच्या मते यजमान भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. याशिवाय चौथ्या संघासाठी गांगुलीने न्यूझीलंड किंवा पाकिस्तान यापैकी एक असेल. (former […]
Sharad Pawar on Chhagan Bhujbal : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर काही वर्षांनी बाळासाहेब ठाकरे यांनी या चिमण्याने परत फिरा अशी साद घातली होती. आता राष्ट्रावादीत बंडखोरी झाल्यानंतर आणखी वाद वाढू नये म्हणून सोडून गेलेल्या लोकांना परत फिरण्याचे आवाहन केले जाणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नाशिक येथील पत्रकार परिषदेत केला. यावर शरद […]
Vidula Chougule: ‘जीव झाला येडा पिसा’ (Jeev Zala Yeda Pisa ) या मालिकेतील सिद्धी ही भूमिका तुम्हाला आठवत असेल. या भूमिकेला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. सिद्धी (Siddhi) भूमिका साकारणारी अभिनेत्री विदुला चौगुले (Vidula Chougule) ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Marathi serial) विदुलाच्या अभिनयाने तिचे कौतुकही प्रेक्षकांकडून तोंड भरून केले जात आहे. याच […]
World Cup 2023 : यावर्षी भारतात होणा-या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पाकिस्तानमधील नाट्य सुरूच आहे. खरेतर, आयसीसी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, पीसीबीने एका निवेदनात म्हटले होते की, त्यांच्या संघाच्या भारतात येण्याबाबत पाकिस्तान सरकार निर्णय घेईल. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संघाच्या भारतात येण्याबाबत निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्याचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो […]
Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या गदर-2 (Gadar 2) या आगमी सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. गदर-2 हा सिनेमा ११ ऑगस्ट या दिवशी रिलीज होणार आहे. गदर-2 या सिनेमाची टीम सध्या या सिनेमाचे प्रमोशन करत असल्याचे दिसत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अमिषाने ओटीटीवरील कंटेन्टबाबत (OTT) धक्कादायक भाष्य केले आहे. […]
CM Ekanth Shinde with DCM Ajit Pawar : राज्य शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज गडचिरोली येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवीनच सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अजित पवार यांची ही पहिलीच वेळ होती. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध […]
Khupte Tithe Gupte: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच चाहत्यांचे लाडके बिग बी यांचे मोठे चाहते आहेत. त्यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात बिग बींविषयी आणि त्यांच्यात एक रंजक किस्सा घडल्याचे त्यांनी येवले सांगितले आहे. (mumbai pune expressway ) एकदा त्यांना फोन करून बिग बींनी […]
Sourav Ganguly Is Celebrating His 51st Birthday: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज कर्णधार दिसले आहेत, यामध्ये सौरभ गांगुलीचेही एक नाव आहे. 2000 साली भारतीय संघ फिक्सिंगच्या भोवऱ्यात अडकला होता, त्यावेळी गांगुलीने कर्णधार बनून संघाला या अंधारातून बाहेर काढले. सौरव गांगुली आज त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ […]
Maharashtra Political Crisis : आता राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याच्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार हे भाजपसोबत येतील याबाबत कल्पना होती का यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, कुणालाच कल्पना नव्हती, मात्र दोन महिन्यापूर्वीच तुम्हाला अंदाज सांगितलं होता, तो खरा ठरला अस […]