Khupte Tithe Gupte: ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून’, अमिताभ बच्चन यांचा थेट गडकरींना फोन, म्हणाले

Khupte Tithe Gupte: ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून’, अमिताभ बच्चन यांचा थेट गडकरींना फोन, म्हणाले

Khupte Tithe Gupte: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच चाहत्यांचे लाडके बिग बी यांचे मोठे चाहते आहेत. त्यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात बिग बींविषयी आणि त्यांच्यात एक रंजक किस्सा घडल्याचे त्यांनी येवले सांगितले आहे. (mumbai pune expressway ) एकदा त्यांना फोन करून बिग बींनी त्यांचं कौतुक केलं होतं. पहिल्यांदा फोन आल्यावर नितीन गडकरींना वाटलं की कुणीतरी त्यांची मज्जा घेत असल्याचे वाटले होते. त्यामुळे त्यांनी फोन ठेवायला सांगितला होता.

परंतु पुन्हा परत दुसऱ्यांदा फोन आला आणि त्यांचं नेमकं काय संभाषण झाले पाहा. बिग बींनी मी राज्यात असताना त्यांचा मला एकदा फोन आला होता. ते तिकडून म्हणाले ‘मी अमिताभ बोलतोय’, मला वाटलं माझी कोणतरी चेष्टा उडवत आहे, यावर मी म्हणालो ‘नाटक नको करूस फोन ठेव’. कारण माझा आणि त्यांचा कधीच एकमेकांना भेटलं नव्हतो. परंतु परत थोड्या वेळाने परत एकदा त्याच नंबरवरून पुन्हा कॉल आला, अन् ते म्हणाले ‘नितीनजी मी खरंच अमिताभ बच्चन बोलतोय’. यावर मी त्यांना सॉरी म्हणल आणि परत तो कॉल ठेवून टाकल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. परंतु त्यांचा परत “दुसऱ्यांदा कॉल आल्यावर तुम्ही का कॉल केला आहात, असं मी त्यांना जाब विचारलं असता.

तिकडून लगेच बिग बी म्हणाले की, ‘मी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून आलो आहे, रस्ता अतिशय सुंदर बांधला आहे, त्यावरून प्रवास करत असताना मला खूप आनंद झाला.’ मग मी त्यांना म्हणालो, ‘अमिताभजी तुम्ही मला फार आवडता. मी थर्ड क्लासमध्ये असताना पाठीमागे बसून तुमचे सिनेमा बघत असत, दिवार एका नाही तर तब्ब्ल मी ३ वेळा बघितला आहे. त्या चित्रपटातील तुमची ती फायटिंग मला खूप आवडते’. त्यांनी मला थांबवले आणि पुढे ते म्हणाले की ‘नितीनजी मनोरंजन क्षेत्रांची गोष्ट सोडा, एक सिनेमा चांगला चालला तर लोक त्याला वर्षभर लक्षात ठेवत असतात.

सेक्रेड गेम्स 2 मध्ये इंटिमेट सीन शूट करताना मासिक पाळीच्या… अमृता सुभाषने सांगितला अनुभव

त्या सिनेमातील गाणी चांगली असतील तर २ वर्ष लक्षात ठेवत असतात. परंतु आम्ही मुंबईकर तुम्हाला आयुष्यभर विसरू शकत नाही. असे वक्तव्य बिग बी यांनी यावेळी गडाकरीबद्दल केले आहे. म्हणाले कारण रोज तुम्ही बांधलेल्या त्या फ्लायओव्हरवरून आम्ही रोज ये- जा करत असतो. त्यामुळे आमचा वेळ खूपच वाचतो, कारण मुंबईतील ट्रॅफिकपासून आम्हालाचांगलीच मुक्ती मिळते. कारण त्यामध्ये आमचा खूप वेळ वाचतो. आम्ही तुम्हाला १०० वर्षे विसरू शकत नाही. आणि मुंबईचा ट्रॅफिक म्हणजे विचारायचं काम नाही, असं यावेळी बिग बी आणि त्यांच्यामध्ये रंजक सवांद झाल्याचे यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube