Sharad Pawar criticizes Ajit Pawar : आम्ही भाजपसोबत गेलो तर चुकलं काय? तुम्ही नागालँडमध्ये परवानगी दिली आम्हाला आशिर्वाद द्या, असे त्यांच्याकडून बोलले जाते. खरं आहे नागालँडमध्ये राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. पण चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील राज्याबाबत अतिशय विचार करुन निर्णय घ्यावे लागतात. बाहेरच्या देशांनी काही गैरफायदा घेऊ नये. सरकार स्थिर राहावे म्हणून आपण बाहेरून पाठिंबा दिला. […]
Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट गेल्या काही दिवसाअगोदर चाहत्यांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. यामुळे आमिरने सिनेसृष्टीपासून थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता तो पुन्हा तो मनोरंजनसृष्टीमध्ये कमबॅक (Comeback) करणार असल्याची माहिती मिळाली […]
Jayant Patil criticized Ajit Pawar : आपल्या वृद्ध बापाच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्याच्या कष्टामुळे पडल्या आहेत. याची थोडी फार लाज वाटू द्या, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील गटाची आज यशवंतराव चव्हाण […]
Sharad Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले पुतणे अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह यावर दावा कायम ठेवला आहे. चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. तसेच माझा फोटो त्यांनी वापरला. कारण त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही, असे म्हणत अजित पवारांवर […]
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेतल्याचे आम्ही वरिंष्ठाना सांगत होतो. उद्धव ठाकरेंना सांगत होतो की अस्वस्थाता आहे थोडं लक्ष द्या. परंतु घडायचं ते घडलं. त्यावेळी माझ्याच कार्यालयात एक बैठक झाली होती. माझ्यासहीत 53 आमदार आणि विधानपरिषदेच्या 9 आमदारांनी मिळून एक पत्र तयार केलं होतं. त्यावेळी आम्ही वरिष्ठांना विनंती केली की सरकारमध्ये आपण […]
Shraddha Kapoor Love Life: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे जोरदार चर्चेत असते. परंतु आता अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर (Social media) चांगलीच चर्चेचा आली आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’चे (Tu Jhoothi Main Makkaar) लेखक राहुल मोदी (Rahul Modi) यांच्याबरोबर श्रद्धा नुकतीच सिनेमा बघण्यासाठी गेली […]
Maharashtra Political Crisis : 2019 ला निकाल आले होते. त्यावेळी एका मोठ्या उद्योपतीच्या घरी शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि मी तर भाजपकडून त्यांचे वरिष्ठ नेते, देवेंद्र फडणवीस होतो. सगळी चर्चा झाली. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितले की कुठेच बोलायचे नाही. त्यामुळे आतापर्यंत बोललो नाही. मला मीडियावाले विचारतात 2019 ला काय झाले? पण मला […]
Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला (Samantha Ruth Prabhu) ‘पुष्पा’ (Pushpa) या सिनेमातील मधील गाण्यामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. समंथाने अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केले आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून तिचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) फ्लॉप ठरताना असल्याचे दिसून येत आहेत. आता सिनेमा फ्लॉप ठरल्यावर समंथाने एक मोठा निर्णय घेतला […]
NCP Rebellion Seperate Meetings : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील वातावरण ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. या बैठकांनी राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. अजित पवार यांच्या गटाची बैठक सुरू झाली असून या बैठकीत अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी केली. मुंडे म्हणाले की, आपण अनेक वर्ष साहेबांची […]
MS Dhoni: क्रिकेट विश्वात एमएस धोनीचा (MS Dhoni) चाहता वर्ग मोठा आहे. त्याची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये माहीची गणना होते. (New Movie) धोनी म्हणजेच चाहत्यांचा लाडका माही स्वत:हा उत्तम फिनिशरच आहे. (MS Dhoni Mr And Mrs Mahi) परंतु दुसऱ्यांकडून उत्तमप्रकारे कामगिरी करुन घेण्याचा गुण सुद्धा माहीमध्ये चांगलाच आहे. […]