SAFF Championship Final: सैफ चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कुवेतचा पराभव करत भारत 9 व्यांदा चॅम्पियन बनला आहे. या सामन्यात सुनील छेत्रीच्या संघाने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव केला. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते, त्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. मात्र अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघाच्या खेळाडूंना गोल करता आला नाही. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. […]
India Chief Selector: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि मराठमोळा अजित आगरकर याची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यानंतर भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता अजित आगरकरकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. […]
Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलैला मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधीपक्षनेते असलेले अजित पवार पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. या भूकंपाचे हादरे फक्त महाराष्ट्रचे नव्हे तर दिल्लीत देखील जाणवले. पण त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या देहबोलीत कोणताही ताण नव्हता, आपला पुतण्याने आपल्या धोका […]
Prashant Kishor on Ajit Pawar : विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत अजित पवार यांन थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील बंडानंतर कोणत्या गटाकडे किती आमदार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उद्या मुंबईत अजित पवार आणि शरद पवार यांनी आमदारांची स्वतंत्र्य बैठक बोलवली आहे. मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असताना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे […]
Raj Thackeray On Ajit Pawar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अजित पवारांंनी केलेल्या बंडावर आपले मत व्यक्त केले आहे. चुकीच्या पद्धतीने कॅरम फुटला असून कोणत्या सोंगट्या कुठे आहे, ते सांगता येत नसल्याचे विधान त्यांनी केले आहे. तसेच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल ही मंडळी संशयास्पत वाटतात, […]
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र असो वा देश असो काका विरुद्ध पुतण्याचा संघर्ष नवीन नाही. महाराष्ट्राने या अगोदरदेखील काका व पुतण्याचा संघर्ष पाहिला आहे. सध्या शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये संघर्ष पहायला मिळतो आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला आहे. त्यामुळे पुन्हा काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष उफाळून आला आहे. देशात […]
Rakhi Sawant Mannat: ड्रामा क्वीन राखी सावंतचा सध्या एक व्हिडीओ जोडणे व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडीओत राखी ही अनवाणी पायांनी चालत असल्याचे दिसून येत आहे. तिला अनवाणी पायाने चालण्या पाठीमागचे कारण विचारले असता तिने चाहत्यांना भन्नाटच उत्तर दिले आहे. (Salman Khan) म्हणाली आपला नवस असून तो नवस पूर्ण होत नाही, तोपर्यंत अनवाणी पायाने […]
Eng Vs Aus 2nd Test 2023 : लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2023 मधील ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचला होता. खेळाच्या पाचव्या दिवशी इंग्लिश यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो विचित्र पद्धतीने रन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. बेअरस्टो ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरून तो चांगलाच संतापलेला दिसत होता. बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात ऑस्ट्रेलियन […]
Box Office Collection: कोविडनंतर बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमे हे चटकन खाली आपटले आहेत. मराठी सिनेमातही थोड्या फार प्रमाणामध्ये तसेच चित्र आहे. परंतु केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. ३० जूनला रिलीज झालेला हा मराठी सिनेमा यंदाच्या वर्षामध्ये विकेंडला सर्वाधिक कमाई करणारा […]
Jaynat Patil On Ajit Pawar : आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आता अलीकडे झालीय ती ‘नोशनल पार्टी’ आहे असा टोला लगावतानाच त्या पार्टीने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले. आज प्रदेश कार्यालयात आले […]