Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलैला अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्या स्वप्नातील डाव टाकताना कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी खबरदारी घेतल्याचे बोलले जात आहे. काही गडबड होऊ नये यासाठी तडकाफडकी शपथविधी आणि मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय भाजप-शिवसेनेला घ्यावा लागला. अजित पवार यांनी बंडखोरीचा डाव टाकताना पुरेपूर […]
Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. View this post on Instagram A […]
Maharashtra Cabinet Meeting : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. नवीन उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार या बैठकीत उपस्थित होते. यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच अजित पवार हे आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेना व भाजपच्या सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक पार पडली. मंत्रीमंडळ बैठकीत राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात […]
Shah Rukh Khan Accident: अभिनेता शाहरुख खान हणजेच किंग खानला (Shah Rukh Khan) हा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शूटिंगच्या दरम्यान गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात किंग खानच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर किंग खानच्या नाकाची शस्त्रक्रिया देखील करावी लागली आहे. किंग खानच्या नाकाला दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला […]
Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) सध्या ‘गदर 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ती पुन्हा एकदा सकिनाच्या भूमिकेत चाहत्यांना दिसली आहे. अमिषाने नुकतेच या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा (Director Anil Sharma) यांच्या कंपनीवर निशाणा साधला असून आता तिने विक्रम भट्टसोबतच्या (Vikram Bhatt) नात्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. अमिषा पटेल म्हणाली की, तिला आज […]
Ajit Pawar Portfolio : बंडखोरीनंतर राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून, शपथ घेतलेल्या मंत्र्यांसह अजित पवार मंत्रालयात दाखल झाले आहे. इतके दिवस राष्ट्रवादी विरोधी पक्षात होता. मात्र, आता हा पक्ष शिंदे-भाजपसोबत आला आहे. त्यामुळे इतके दिवस शिंदे-फडणवीसांच्या निर्णयांना विरोध करणार अजित पवार आणि त्यांचे सहकारी आज बैठकीला उपस्थित असणार […]
Prithviraj Chavan On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड करत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटकरे, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेते अजित पवारांसोबत आहे. शिवसेनेच्या बंडाला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच अजित पवारांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. अजित पवारांना हे बंड का करावे लागले, […]
Mumbai Highway Accident- ANC – शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे कंटेनरने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मजूरांना चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून यात जवळपास 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर जवळपास 10 ते 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर […]
Madhuri Pawar: एकच वार माधुरी पवार (Madhuri Pawar) अशा अप्रतिम डायलॉगने गाजलेली नृत्यांगना आणि उत्तम अभिनेत्रीने आयुष्यात खूप मोठा संघर्ष केला आहे, तिने कठीण काळही बघितला आहे. झोपडपट्टीमधील पत्र्याच्या घरात राहून स्वतःचं शिक्षण पूर्ण करणारी सध्या अभिनयक्षेत्रामध्ये उत्तम काम करत आहे. तसेच तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये माधुरीने तिला लग्नासाठी (Marriage) नेमका कसा मुलगा पाहिजे? याविषयी […]
Hardeek Joshi: सध्या अनेक कलाकार मंडळी राजकीय पक्षात प्रवेश केल्याचं बघायला मिळत आहे. तसेच दोन दिवसाअगोदर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांनी धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील शिंदे गटाचा झेंडा हातात घेतल्याचे दिसून येत आहे. […]