Devendra Fadanvis On BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही 150 पेक्षा अधिक जागा जिंकू, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यावेळी ते एएनआय या वृत्तसंसंथेच्या पॉडकास्टमध्ये बोलत होते. 29 जून रोजी त्यांनी ही मुलाखत एएनाआयला दिली. (Devendra Fadanvis On BMC Election ) मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही लांबवली नाही. उद्धव ठाकरे […]
Tejasswi Prakash Marriage: ‘बिग बॉस १५’ची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) कायम काहींना काही कारणामुळे जोरदार चर्चेत असते. ‘बिग बॉस’च्या (Big Boss) या सीझनमध्ये तेजस्वीला तिचे प्रेम देखील मिळाले होते. अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरात एकत्र दिसून आले होते. या ठिकाणी ते दोघे एकमेकांच्या चांगलंच प्रेमात पडल्याचे देखील […]
Horoscope Today 4 July 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Union Cabinet Expansion : महाराष्ट्रात भाजपाला नवा मित्रपक्ष मिळाल्यानंतर दिल्लीत मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुमारे 4 तास चालली. यामध्ये गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, अनुराग ठाकूर, जी किशन रेड्डी यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. अजित पवार यांच्यासह […]
अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवार यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर दिल्लीतील एसआर कोहली यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता नवी दिल्ली कार्यालयाच्या प्रभारीपदी सोनिया दुहान यांची नियुक्ती केली आहे. हरियाणाच्या असलेल्या दुहान या शरद पवारांच्या जवळच्या मानल्या जातात. […]
माजी देशांतर्गत दिग्गज अमोल मजुमदारने क्रिकेट सल्लागार समितीला (CAC) प्रभावित केल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी दावेदारी मजबूत केली आहे. मजुमदार यांनी सोमवारी मुंबईत निवडलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांच्या 90 मिनिटांच्या सादरीकरणाने सीएसीला सर्वाधिक प्रभावित केले. (cricket-former-indian-batsman-amol-muzumdar-set-to-become-indian-women-cricket-team-head-coach) संघाच्या प्रशिक्षकासाठी मुलाखती घेणार्या इतरांमध्ये डरहमचे माजी प्रशिक्षक जॉन लुईस […]
Maharashtra politics : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. अजित पवार यांनी मुंबईत खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. दरम्यान दोन्ही गटाकडून पदाधिकाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. जयंत पाटील यांनी यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना नोटीसा पाठवल्या आहेत तर आज अजित पवार यांनी संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात केली आहे. […]
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतर अनेक आमदार आणि खासदारांनी अजितदादांचा हात धरत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धक्का दिला. यात शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील आघाडीवर होते. ते अजित पवार यांच्या शपथविधीला देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी काहीही न बोलण्याची भूमिका घेतली होती. मात्र, कालच्या बंडखोरीनंतर आता त्यांनी घुमजाव करत ‘मी साहेबांसोबत’ म्हणत […]
Maharashtra politics : राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर मनसे नेते आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर रामायणचं उलटे फिरले असून सीतेने सत्तेसाठी रावणाचा हात धरला अशी परिस्थिती निर्माण झाली. मी जर 2024 ला जिवंत राहिलो तर भाजपला मतदान करणार नाही, अशी घोषणा प्रकाश महाजन यांनी केली आहे. काल […]