Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी साताऱ्यापासून पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार म्हणजे पक्ष नाही असा थेट इशारा दिला आहे. आम्ही कोणावरही कारवाई करणार नाही, कोणालाही अपात्र करणार नाही. मी त्या रस्ताने जाणार नाही, असे […]
WTC Points Table: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघाने नवीन सुरुवातही शानदार पद्धतीने केली आहे. WTC च्या दुसऱ्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात कांगारू संघाने भारताचा पराभव करत गदा जिंकली. आता त्यांनी सलग 2 विजयांसह इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेची शानदार सुरुवात केली आहे. (wtc-points-table-2023-25-after-australia-win-lord-s-test-against-england-ashes-test-series) लॉर्ड्स कसोटी सामन्यात 43 धावांनी विजय मिळवून, ऑस्ट्रेलियन संघाने 2023-25 च्या जागतिक कसोटी […]
Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही कोणतीही कायदेशीर लढाई लढणार नाही, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ असे सांगितले पण जयंत पाटील यांच्याकडून विधीमंडळातील कारवाईसाठी अर्ज केले आहेत. यावर शरद पवार म्हणाले की महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील यांच्याकडे नेतृत्व आहे. जयंत पाटील पक्षाचे जसे अध्यक्ष आहे तसे विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. […]
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं आहे. अजित पवार यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले […]
Nagraj Manjule Khashaba News: मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीमधील सर्वात मोठ नाव म्हणजे नागराज मंजुळे (Nagraj Manjule). सामान्य लोकांना तसेच आर्ची आणि परशा सारख्या कलाकारांना रुपेरी पडद्यावर घेऊन येणारा आणि सर्वाना आपलासा करणारा नागराज मंजुळे यांची खासियत आहे.(Nagraj Manjule Khashaba News) त्यांनी आतावर ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे धमाकेदार सिनेमा मराठी सिनेमासृष्टीला दिले आहेत. View […]
OMG 2: अभिनेता अक्षय कुमार म्हणजेच चाहत्यांचा लाडका खिलाडी (Akshay Kumar) ‘ओएमजी 2′(OMG 2) या सिनेमासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी खिलाडीने (Khiladi ) या सिनेमाचं एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. आता खिलाडीने या सिनेमाचे आणखी २ पोस्टर्स सोशल मीडियावर (Social media) शेअर करण्यात आले आहे. यामधील एका पोस्टरमध्ये […]
Rahul Narwekar at Devendra Fadanvis House : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रोटोकॉल तोडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री यांची असते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान येथे शुकशुकाट असून, राष्ट्रवदीचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. […]
Gadar 2: अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेलचा या दोघांचा गदर-2 (Gadar 2) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहते देखील मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात असल्याचे दिसून येत आहेत. या सिनेमाचा टीझर गेलुआ काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आला. तसेच या सिनेमातील ‘उड जा काले कावा’ हे गाणं देखील ४ […]
MNS Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या शिवतीर्थ या निवास स्थानावरुन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर भाष्य केले. राज्यामध्ये कोणालाही मतदारांशी काही देणं घेणं नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. तसेच यावेळी त्यांनी सुप्रीय सुळे या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री झाल्यास आश्चर्य वाटणार नसल्याचे म्हटले. राज ठाकरे म्हणाले […]
Marathi Celebrity on Maharashtra Political Crisis: काळ राज्याच्या राजकारणामधला सर्वात मोठा भूकंप बघायला मिळला आहे. (Maharashtra Political Crisis) त्यामुळे सध्या सर्वत्र चर्चांना उधाण येत आहेत. तसेच आता या घडलेल्या घडोमाेडींवर राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे, त्याच प्रमाणे मराठी मनोरंजन (Entertainment) क्षेत्रातील कलाकार देखील यावर आपली खोचक व सडेतोड मते सोशल मीडियावर (Social […]