श्रीलंका विश्वचषक 2023 साठी पात्र ठरला आहे. दासुन शनाकाच्या संघाने झिम्बाब्वेचा 9 गडी राखून पराभव करून विश्वचषक 2023 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी 166 धावांचे लक्ष्य मिळाले होते. श्रीलंकेच्या संघाने 32.1 षटकात 1 विकेट गमावत 169 धावा करत सामना जिंकला. तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला […]
राष्ट्रवादीच्या बंडाचा परिणाम महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणावर होणार आहे. मात्र, अजित पवारांच्या मनात काय चालले आहे, याबाबत अनेक दिवसांपासून अटकळ बांधली जात होती. त्याचे चित्र रविवारी (2 जुलै) पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत म्हणजेच एनडीएमध्ये सामील होऊन त्यांनी काका शरद पवार यांच्या विरोधात बंड केले. (ncp-political-crisis-is-it-possible-for-sharad-pawar-to-convince-ajit-pawar) आता दरवेळेप्रमाणेच राष्ट्रवादीत अखेर सर्व […]
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं आहे. अजित पवार यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातच्या […]
Maharashtra Politics Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलंच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं आहे. या घटनेच्या दरम्यान […]
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड करत आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. जयंत पाटील म्हणाले की, पक्षातील काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय स्वतः घेतलेला दिसतोय आणि मंत्रिमंडळात पक्षाच्या मान्यते शिवाय सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा हा आजचा कार्यक्रम […]
Rohit Pawar Tweet: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. तर राष्ट्रवादीमधील वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) यांनी व्हिडीओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.’वाट आहे संघर्षाची…म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा दऱ्या खोऱ्यातून अन् गाव […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड करत आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. जयंत पाटील म्हणाले की, पक्षातील काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय स्वतः घेतलेला दिसतोय आणि मंत्रिमंडळात पक्षाच्या मान्यते शिवाय सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा हा आजचा […]
Maharashtra Political Crisis Update: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis government) पाठिंबा दिल्याने पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून […]
Imtiyaj Jaleel On Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे बोलले […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) थेट बंडखोरी करून आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना आज राज्यपाल रमेश बैस यांनी मंत्रीपदाची शपथ दिली. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीत मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि […]