MNS Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या शिवतीर्थ या निवास स्थानावरुन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर भाष्य केले. राज्यामध्ये कोणालाही मतदारांशी काही देणं घेणं नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. तसेच यावेळी त्यांनी सुप्रीय सुळे या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री झाल्यास आश्चर्य वाटणार नसल्याचे म्हटले. राज ठाकरे म्हणाले […]
Marathi Celebrity on Maharashtra Political Crisis: काळ राज्याच्या राजकारणामधला सर्वात मोठा भूकंप बघायला मिळला आहे. (Maharashtra Political Crisis) त्यामुळे सध्या सर्वत्र चर्चांना उधाण येत आहेत. तसेच आता या घडलेल्या घडोमाेडींवर राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे, त्याच प्रमाणे मराठी मनोरंजन (Entertainment) क्षेत्रातील कलाकार देखील यावर आपली खोचक व सडेतोड मते सोशल मीडियावर (Social […]
NCP Political Crisis : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा काल (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार […]
Harish Magon Dies: बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ अभिनेते हरिश मॅगन (Harish Magon Passes Away) यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्याचे १ जुलै रोजी निधन झाले आहे. हरिश मॅगन यांच्या पश्चात बायको पूजा, मुलगा सिद्धार्थ आणि मुलगी आरुषी असा छोटासा परिवार आहे. CINTAA expresses its condolences on […]
NCP Political Crisis : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा काल (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. यानंतर शरद […]
Shiv Thakare Injured: ‘खतरों के खिलाडी १३’ या बहुचर्चित शोचा सध्या दक्षिण आफ्रिकेत शूटिंग सुरू आहे. (Khatron Ke Khiladi 13 ) या कार्यक्रमात मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सहभाग नोंदवला आहे. परंतु हा कार्यक्रम प्रसारण होण्यापूर्वीच अनेक स्पर्धक स्टंट करत असताना जखमी झाल्याचे समजत आहे. शिव ठाकरेचा (Shiv Thakare) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ( Social media) […]
Box Collection: अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) हा सिनेमा चाहत्यांची चांगलंच मनं जिंकत असल्याचे दिसून येत आहे. हा सिनेमा २९ जून रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. सोशस मीडियावर अनेक चाहते पोस्ट शेअर करुन ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत […]
Maharashtra Political Crisis: अजित पवारांनी (Ajit pawar) भाजप-शिंदे सरकारसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (supriya sule) तर राष्ट्रवादीवर दावा देखील केला आहे, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांची फोनाफोनी सुरू केली होती, तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या बाजूला आमदार रोहित पवार हे चित्र दिसून आले आहे. अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर केवळ राष्ट्रवादीतच फूट पडली […]
Maharashtra Politics Ajit Pawar: गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी देखील बंडखोरी केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis government) काम करण्यास सक्रिय झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे. परंतु जेव्हा शिंदे गटाने (Shinde group) […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट घेऊन बंड पुकारत अजित पवारांनी थेट शिंदे व फडणवीसांशी हातमिळवणी केली. तसेच आज राजभवनात राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेक आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली असली तरी मात्र आता उर्वरित आमदार आपण शरद पवार यांच्यासोबतच आहोत […]