अजित पवारांच्या बंडानंतर कोण कोणासोबत, पाहा आमदारांची यादी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट घेऊन बंड पुकारत अजित पवारांनी थेट शिंदे व फडणवीसांशी हातमिळवणी केली. तसेच आज राजभवनात राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेक आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली असली तरी मात्र आता उर्वरित आमदार आपण शरद पवार यांच्यासोबतच आहोत अशा प्रतिक्रिया देत आहेत. मी साहेबांसोबत अशा आशयाचे ट्विट सध्या या आमदारांकडून केले जात आहे. (After Ajit Pawar’s rebellion, who is with whom, see the list of MLAs)
अजित पवारांसोबत असलेले आमदार (विधानसभा)
1. छगन भुजबळ
2. दिलीप वळसे पाटील
3. हसन मुश्रीफ
4. धनंजय मुंडे
5. आदिती तटकरे
6. संजय बनसोडे
7. अनिल पाटील
8.धर्मरावबाबा आत्राम
9.किरण लहमाटे
10. निलेश लंके
11. दौलत दरोडा
12. मकरंद पाटील
13. अतुल बेनके
14. सुनिल टिंगरे
15. इंद्रनील नाईक
16. अशोक पवार
17. अण्णा बनसोडे
18. सरोज अहिरे
29. बबनदादा शिंदे
20. यशवंत माने
21. नरहरी झिरवळ
22. दत्ता भरणे
23. शेखर निकम
24. दीपक चव्हाण
25. राजेंद्र कारेमोरे
26. नितीन पवार
27. मनोहर चंद्रिकापुरे
28. संग्राम जगताप
29. राजेश पाटील
30. सुनील शेळके
31. दिलीप मोहिते
विधानपरिषदेचे आमदार
1. रामराजे निंबाळकर
2. अमोल मिटकरी
3. शशिकांत शिंदे
अजित पवारांसोबत खासदार कोणते?
1. सुनिल तटकरे
2. अमोल कोल्हे
3. प्रफुल्ल पटेल (राज्यसभा)
‘मी साहेबांबरोबर…’, अजित पवारांच्या शपथविधीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…
शरद पवारांसोबत असलेले आमदार (विधानसभा)
1. जयंत पाटील
2. जितेंद्र आव्हाड
3. रोहित पवार
4.राजेश टोपे
5.प्राजक्त तनपुरे
6.अनिल देशमुख
7. सुनिल भुसारा
8. सुमनताई पाटील
09. संदीप क्षीरसागर
10. बाळासाहेब पाटील
11. चेतन तुपे
12. मानसिंगराव नाईक
विधानपरिषद आमदार कोणते ?
1.अरुण अण्णा लाड
शरद पवारांसोबत असलेले खासदार
1.सुप्रिया सुळे
2. श्रीनिवास पाटील
3. वंदना चव्हाण (राज्यसभा)
4. फौजिया खान (राज्यसभा)
यांची भूमिका अद्याप अस्पष्ट –
1. नवाब मलिक
2. प्रकाश सोळंखे
3. बाळासाहेब आजबे
4. आशुतोष काळे
5. दिलीप बनकर
6. माणिकराव कोकाटे
7. चंद्रकांत नवघरे
8. राजेंद्र शिंगणे (कुटुंबियांसह सहलीला गेले आहेत)