Maharashtra Political Crisis : वर्षभरापूर्वीच्या एकनाथ शिंदेंच्या राजकीय भूकंपानंतर आज पुन्हा एकदा राज्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मोठा राजकीय भूकंप केला आहे. राष्ट्रवादीतील 40 आमदारांसह अजित पवार ‘देवेंद्रवासी’ झाले आहेत. तर, दुसरीकडे अजित पवार यांनी 9 आमदारांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यात घडणाऱ्या या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. ती म्हणजे […]
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजितदादांसह राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोड, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार […]
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी होणार असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनावर आले आहे. इथे ते त्यांच्या विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा देणार असून त्यानंतर त्यांचा […]
SBI Account Facility : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी नेटवर्क असलेली सरकारी बँक आहे. SBI च्या शाखा देशभरात मोठ्या शहरांपासून छोट्या शहरांपर्यंत पसरलेल्या आहेत. शाखांच्या संख्येच्या बाबतीतही ही बँक आघाडीवर आहे. त्यामुळेच बहुतांश ग्राहक या बँकेशी जोडले आहेत. सरकारी बँक असल्याने SBI ही ग्राहकांसाठी विश्वासार्ह बँक आहे. यामध्ये जवळपास प्रत्येक कुटुंबाचे एक […]
Pan-Aadhar Linking : 30 जून 2023 ही आधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची शेवटची तारीख होती. आयकर विभाग लिंकिंग डेडलाइन वाढवणार की नाही याबद्दल अनेक तर्क लावले जात होते. सध्या, अंतिम मुदतीबाबत प्राप्तिकर विभागाकडून कोणतेही अपडेट आलेले नाही. परंतु प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी उशिरा एका ट्विटमध्ये आधार लिंकिंगसाठी शुल्क भरल्यानंतर पॅन धारकांना चलन डाउनलोड करण्यात अडचणी आल्याचे […]
2023 मधील अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघ शनिवारी दुसऱ्या डावात 279 धावांत आटोपला. यादरम्यान मैदानावर एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. संघाचा गोलंदाज नॅथन लायन दुखापतग्रस्त असतानाही फलंदाजीला आला. त्याने 4 धावाही केल्या. नॅथन बॅटींगला आल्यावर प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले. (england-vs-australia-injured-nathan-lyon-come-for-batting-ashes-series-2023-lords) Fair play […]
नगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित आहे. यावर अनेकदा आंदोलने झाली. नेतेमंडळांनी देखील सरकार दरबारी चर्चा केल्या मात्र हा विषय काही मार्गी लागला नाही. आता नुकताच या विषयावर आमदार राम शिंदे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. काहींच्या मनात जिल्हा विभाजन करायचे नाही, मात्र ते सत्तेपासून दूर […]
Teesta Setalwad : गुजरात उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही तीस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. तिस्ताला सेटलवाड यांना दिलासा द्यायचा की नाही यावर या खटल्याची सुनावणी करणाऱ्या दोन्ही न्यायाधीशांमध्ये एकमत होऊ शकले नाही. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले आहे. खंडपीठाच्या स्थापनेसाठी हे प्रकरण […]
Twitter Down: जगभरात ट्विटर डाऊन झाल्याची समस्या निर्माण झाली आहे. यानंतर लाखो युजर्संनी ट्विट रिफ्रेश होत नसल्याची तक्रार केली आहे. एलोन मस्ककडे मालकी आल्यानंतर ट्विटर डाउन होण्याची ही तिसरी वेळ आहे. काही युजर्संनी ट्विटरची ही समस्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर केली आहे. ऑनलाइन सेवांमधील व्यत्ययांवर लक्ष ठेवणारी वेबसाइट डाउन डिटेक्टरने सांगितले की, सुमारे […]