Ajit Pawar : अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री, पाहा शपथविधीचे फोटो

1 / 5

अजित पवार यांनी आज सकाळी देवगिरी या बंगल्यावर समर्थक आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलवली होती.

2 / 5

यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, आदिती तटकरे, बाबुराव आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

3 / 5

अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

4 / 5

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राजीनामा देत थेट शिंदे सरकारमध्ये एन्ट्री घेतली आहे.

5 / 5

pawar

follow us
  • fb
  • instagram
  • youtube