Aamir Khan And Ram Charan Film Clash: 2022 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट RRR नंतर, राम चरण (Ram Charan) कोणत्याही चित्रपटात पूर्ण भूमिकेत दिसला नाही.
Bardovi Trailer: मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या 'बारदोवी' (Bardovi Traile) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
TMKOC Gurucharan Singh : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील व्यक्तीरेखा चांगल्याच लोकप्रिय आहेत.
Amruta Khanvilkar Emotional Post: कायम वैविध्यपूर्ण भूमिका करून तिच्या फॅशन स्टेटमेंटने प्रेक्षकांना आपलंसं करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर !
Amruta Khanvilkar: 'धर्मवीर 2' या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यासाठी अमृताचा साडीतील ग्लॅमसर लुक पाहायला मिळत आहे.
Horoscope Today 22 July 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Horoscope Today 21 July 2024 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Anil Kapoor Shredded Physique Gets Applauds From Rory Millikin: अनिल कपूरची (Anil Kapoor) लेटेस्ट सोशल मीडिया (Social Media) पोस्ट चर्चेची ठरली आहे.
Gharat Ganapati: चित्रपटातल्या नव्या जोड्यांची चर्चा नेहमी होत असते.एखादी नवी जोडी येणार असेल तर प्रेक्षकही त्या जोडीची उत्सुकतेने वाट पाहतात.
Navra Maja Navsacha 2: तब्बल 19 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच "नवरा माझा नवसाचा 2" (Navra Maja Navsacha 2) हा चित्रपट येत्या 20 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.