Aparshakti Khurana: अपारशक्ती खुराना ( Aparshakti Khurana) प्रमुख भूमिकेत असलेला ‘बर्लिन’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.
Bigg Boss Fame Actress Sonia Bansal Hospitalized : अभिनेत्री सोनिया बन्सल यांची प्रकृती रात्री उशिरा अचानक बिघडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Prasad Oak: सध्या सोशल मीडियाव चर्चा आहे ती म्हणजे 'धर्मवीर 2' या चित्रपटाची. अभिनेता प्रसाद ओकच्या अभिनयाचं पहिल्या भागापासून कौतुक केलं जात आहे.
Indian 2 OTT Release: कमल हसनचा (Kamal Haasan) 'इंडियन 2' (Indian 2 Movie) चित्रपटगृहांमध्ये खूप अपेक्षांसह प्रदर्शित झाला.
Horoscope Today 23 July 2024 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Viral News : महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन सध्या चर्चा रंगली आहे. इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात चक्क इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे.
Bad Newz: 'बॅड न्यूज'च्या चौथ्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारीही समोर आली आहे. त्यानुसार या चित्रपटाने आतापर्यंत 1.17 कोटींची कमाई केली आहे.
Hastay Na Hasaylach Pahije: निलेश साबळेच्या या नव्या शोबाबत चाहते देखील खूप उत्सुक होते. 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या शोकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या.
Anil Kapoor Bigg Boss OTT 3 : अनिल कपूरच्या बिग बॉस ओटीटी 3 ची (Anil Kapoor Bigg Boss OTT 3) सध्या चांगलीच जोरदार चर्चा आहे.
Bollywood Hollywood Marathi Cinema Sequel: वर्षअखेरीपर्यंत हिंदी-मराठी असे मिळून 20 सिनेमांचे सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.