Sai Tamhankar: ‘ब्लॅक ब्युटी’; सई ताम्हणकरची दिलखेच अदा, पाहा फोटो

- Sai Tamhankar: सई ताम्हणकरनं मराठी सिनेमासृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
- अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
- सईच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधत असतात.
- नुकतचं अभिनेत्रीने ब्लॅक लूकचे फोटो शेअर केले आहेत.
- सईच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
- सईच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी फोटोला कमेंट्स करुन सईच्या या लूकचं कौतुक केलं आहे.
- सईच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.