Phir Aayi Hasseen Dillruba Trailerछ तापसी पन्नूचा 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा (Phir Aayi Hasseen Dillruba Trailer) धमाकेदार ट्रेलर रिलीज केला आहे.
Pune Rains : राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार (Pune Rains) पाऊस होत आहे.
Horoscope Today 25 July 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
Poulomi Das: अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व चांगलंच चर्चेत आहे.
Rohit Shetty On Singham Again Exclusive: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) हा 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
Yash New Look For Toxic: केजीएफ (KGF) स्टार त्याच्या आगामी 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' (Toxic Movie) या चित्रपटासाठी नवीन रूप धारण केले आहे.
Sai Tamhankar: सई ताम्हणकरनं (Sai Tamhankar) मराठी सिनेमासृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.
Rohit Shetty on Golmaal 5: रोहित शेट्टीची (Rohit Shetty) 'इंडियन पोलिस फोर्स' मालिका यावर्षी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर आली आहे.
Raashii Khanna : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली राशी खन्ना (Raashii Khanna) बॉलिवूडमध्येही चांगलीच सक्रीय आहे.