Ranveer Singh Announces Film: रणवीर सिंग (Ranveer Singh) आदित्य धरसोबतच्या (Aditya Dhar) आगामी प्रोजेक्टबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता.
Amruta Khanvilkar And Aditi Rao: लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)ने आपल्या अभिनय आणि डान्स कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
Balumama Chya Navan Chang Bhala: ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मालिकेत आजवर बाळूमामांच्या अनेक लीला प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या.
Tu Bhetashi Navyane: वैविध्यपूर्ण आशय-विषय यामुळे (Marathi serial) काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस अल्पावधीतच उतरतात.
Salman Khan House Firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे.
51 Years Of Abhimaan: 27 जुलै 1973 रोजी प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) स्टारर चित्रपट 'अभिमान'ला (Abhiman Movie) 51 वर्षे पूर्ण होत आहेत.
Horoscope Today 27 July 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Chandu Champion OTT Release : अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर चित्रपट 'चंदू चॅम्पियन' हा 2024 मधील सर्वात चर्चेत चित्रपटांपैकी एक आहे.
Dharmaveer 2: बहुचर्चित "धर्मवीर - 2" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. 9 ऑगस्टला "धर्मवीर - 2" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता.
Mr and Mrs Mahi on OTT : रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा 'मिस्टर अँड मिसेस माही' 31 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे.