A Wedding Story Motion Poster: अभिनव पारीक दिग्दर्शित (A Wedding Story) अ वेडिंग स्टोरी हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : 'कोकण हार्टेट गर्ल' अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामुळे अंकिता दुखावल्याने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
Raghuveer Release Date: महाराष्ट्राला महान साधू-संतांची थोर परंपरा लाभली आहे. याच परंपरेतील संत समर्थ रामदास स्वामी यांची थोरवी खूप मोठी आहे.
Kiara Advani New Poster From Game Changer: कियारा अडवाणी (Kiara Advani ) आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
12th Fail Sequel: विक्रांत मॅसीने एका मुलाखतीत '12th Fail' 2 (12th Fail Sequel) च्या शक्यतेबद्दल सांगितले.
Bigg Boss Marathi Season 5 : पहिल्याच कार्यादरम्यान 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झाले आहे.
Siddharth Anand Birthday: 'बँग बँग!' सारखा ब्लॉकबस्टर ज्याने 333 कोटींची कमाई केली आणि सिद्धार्थ यांनी स्वतःला बॉक्स ऑफिसचा मास्टरमाइंड असल्याचे सिद्ध केले.
Pushpa 2 Climax Scene Leaked Video : 'पुष्पा 2' च्या सेटवरचा क्लायमेक्स सीनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे
Fateh Release Date: अभिनेत्याने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं गिफ्ट दिले आहे. अभिनेत्याने आज 'फतेह' चित्रपट चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
Horoscope Today 31July 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?