Kalki 2898 AD Movie : या चित्रपटाने एक महिन्यानंतरही थिएटरमध्ये तळ ठोकला असून बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी एक खास ऑफर लाँच केली आहे.
Horoscope Today 02 August 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Rajkummar Rao: अभिनेता राजकुमार राव प्रेक्षकांना 'स्त्री 2' ची (Stree 2 Movie ) तिकिटे बुक करण्यासाठी सगळ्यांना अजून एक खास कारण दिलं आहे
Citadel Honey Bunnuy Release Date: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याची आगामी वेब सीरीज 'सिटाडेल हनी बनी' सध्या खूप चर्चेत आहे.
Sonu Sood: अभिनेता सोनू सूदने नुकताच त्याचा वाढदिवस हा चाहत्यांसह साजरा करताना दिसला आहे. त्याने त्याच्या वाढदिवशी 'फतेह' या आगामी चित्रपटाचे पोस्टरसुद्दा रिलीज केले होते.
Bigg Boss OTT 3 Finale: छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटी 3 च्या ग्रँड फिनालेसाठी फक्त काही तास उरले आहेत.
Salman Khan House firing case: सलमान खानच्या ( Salman Khan House firing case) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Tamannaah Bhatia: पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सोशल मीडिया (social media) प्लॅटफॉर्मवर अनेक कारणांसाठी ट्रेंड मध्ये असते.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात सध्या वातावरण चांगलच टाईट झालं असल्याचं पाहायला मिळतंय.
Jr NTR Not Working Movie: ज्युनियर एनटीआरच्या (Jr NTR) खात्यात सध्या अनेक मोठे चित्रपट आहेत. तो 'देवरा' चित्रपटाची तयारी करत आहे.