Bigg Boss Marathi : 'रडू बाई रडू, कोपऱ्यात बसू' असं म्हटलं की आता डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे 'कोकण हार्टेड गर्ल'अंकिता वालावलकर
Sharvari Wagh: बॉलिवूडची उभरती स्टार शर्वरी यंदा असा वर्ष अनुभवत आहे, ज्याची प्रत्येक कलाकार स्वप्ने पाहतो. 'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करुन हिट ठरली.
Auron Mein Kahan Dum Tha: अजय देवगण आणि तब्बू यांचा 'और में कहाँ दम था' ( Auron Mein Kahan Dum Tha) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपी ( Rockstar DSP) म्हणून ओळखले जाणारे संगीतकार देवी श्री प्रसाद यांच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
Amitabh Bachchan: बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात.
Khel Khel Mein Trailer: 'खेल खेल में' चित्रपटाचा ट्रेलर अद्याप रिलीज झाला नसून चाहते त्याची वाट पाहत होते. आता प्रतीक्षा संपली असून सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Bigg Boss OTT 3 Grand Finale: 'बिग बॉस ओटीटी ३' या पर्वाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
Bigg Boss Marathi: इरिनाची मराठी भाषा शिकण्याची धडपड, तिचा मराठी भाषेतला गोडवा 'बिग बॉस'प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी ५' सुरु होऊन एकच आठवडा झाला आहे. पण पहिल्याच आठवड्यात घरातील दोन स्पर्धकांमध्ये मारामारी झाली आहे.
International Film Festival: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.