Mirzapur Actress Neha Sargam : मिर्झापूरचा तिसरा सीझन (Mirzapur 3) नुकताच प्राइम व्हिडिओवर (Prime Video) आला आहे.
Urvashi Rautela: अभिनेत्री उर्वशी रौतेलाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तिचा एक खाजगी बाथरूममधील व्हिडिओ लीक झाला आहे.
Vicky Kaushal On Katrina Kaif: सध्या विकी कौशल (Vicky Kaushal ) त्याचा आगामी चित्रपट 'बॅड न्यूज'च्या (Bad Newz) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Kim Kardashian: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी हॉलिवूड सोशलाइट किम कार्दशियन (Kim Kardashian ) मुंबईत आली.
Bad Newz Advance Booking: विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि ॲम्मी विर्कची 'बॅड न्यूज' (Bad Newz Movie) थिएटरमध्ये चांगली बातमी आणण्यासाठी सज्ज आहे.
Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा ऑस्ट्रेलियात शूटिंगदरम्यान जखमी झाली होती. तिने स्वत: तिच्या दुखापतीची माहिती देत हा फोटो शेअर केला.
Kalki 2898 AD OTT Release Date: प्रभास (Prabhas) स्टारर सायन्स फिक्शन फिल्म 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD ) बॉक्स ऑफिसवर खळबळ माजली
Bhool Bhulaiyaa 3: 2007 मध्ये आलेल्या 'भूल भुलैया' चित्रपटात विद्या बालन, अक्षय कुमार आणि शायनी आहुजा मुख्य भूमिकेत होते.
Pushpa 2 Release Date: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) चित्रपट 'पुष्पा 2' (Pushpa 2 Movie) हा टॉलीवूडचा मोस्ट अवेटेड चित्रपट आहे.
Indrayani Series: विठू पंढरपूरकरचं पुन्हा आगमन झाल्याने यंदाच्या आषाढीला इंदूची इच्छा पू्र्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे.