Bullock Cart Racing : ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्राणी प्रेमींनी बैलगाडा शर्यतीविरोधात याचिका दाखल केली होती. त्या सर्व फेटाळून लावत न्यायालयाने या स्पर्धांना हिरवा कंदील दिला आहे. Supreme Court upholds the Tamil […]
Kiren Rijiju News : आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना पदावरून हटवण्यात आले असून, आता या मंत्रालयाची जबाबदारी अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. Arjun Ram Meghwal replaces Kiren Rijiju as the Law Minister. Rijijiu assigned the Ministry of Earth Sciences pic.twitter.com/0chlEZG9un — ANI (@ANI) […]
HSC-HSC Exam Result Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर आता पालकांसह विद्यार्थांना निकालाचे वेध लागले असून, बोर्डाकडून याबाबत महत्त्वाचे संकेत देण्यात आले आहे. Shinde VS Thackeray : ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीपूर्वीच ठाकरेंना मोठा धक्का नुकताच सीबीएससी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात […]
Prisoner Suicide In Jail : पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या लोकांमध्ये एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शिवाजी गरड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. युनिट सहाच्या पथकाने त्याला हडपसर परिसरातील एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. Nashik APMC : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीला स्थगिती देणाऱ्या […]
कर्नाटक (Karnataka) निवडणुकीचे निकाल लागून ३ दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या नावावार निर्णय घेऊ शकलेला नाही. नेमकं मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बंगळुरुमधील अनेक बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सध्या २ नावे आघाडीवर आहेत. यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नावांवर दिल्लीत खलबत […]
भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Subhuman Gill) सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) तुफानी खेळ करत आहे. आयपीएलमध्ये, सोमवारी (15 मे) गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात गुजरात संघाचा सलामीवीर शुभमन गिलने हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. गिलच्या झंझावाती शतकामुळे गुजरात संघ आयपीएल 2023 च्या मोसमातील प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ […]
जौनपूर : पोलीस कोठडीत माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच पोलीस बंदोबस्तात असलेल्या आरोपींवरील हत्येने उत्तरप्रदेश पुन्हा एकदा हादरले आहे. जौनपूरच्या दिवाणी न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या कोठडीतील २ आरोपींवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर वकिलांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. (2 accused were shot […]
Aryan Khan Case : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या क्रूज प्रकरणात चर्चेत आलेल्या समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. सीबीआयने FIR मध्ये समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानला क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात न अडकवण्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता वानखेडेंसह NCB च्या इतर आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयच्या […]
दिल्ली : येथे पत्नी आणि 6 वर्षीय मुलीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुशील (४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करत होते. तर अनुराधा (४०) से मृत पत्नी आणि आदिती (६) असे मृत मुलीचे नाव आहे. याशिवाय मृत सुनील यांनी 13 वर्षाच्या […]
पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) येत्या 18 मे रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यातील (Pune) बालगंधर्व रंगमंदिर येथे भाजपच्या नवनिर्मित राज्य कार्यकारिणीची बैठक नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. दरम्यान, नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका लागण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या […]