BJP Replies On Congress Questions : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला सत्तेत येऊन आज 9 वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्त भाजपकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. तर, दुसरीकडे मोदींच्या नऊ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने काँग्रेसकडून 9 प्रश्न विचारत मोदींसह भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला असून, काँग्रेसच्या या प्रश्नांना मात्र भाजपकडून खरमरीत उत्तरं […]
Pune No Parking Fine News : पुणे शहर हे वाहतुकींचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा नो पार्किंगच्या मुद्द्यावरून पुणेकर आणि वाहतूक पोलिसांमध्ये वादाचे प्रसंग झाल्याचा यापूर्वीचा इतिहास आहे. अनेकदा दंडाची रक्कम घेऊनही नागरिक नो पार्किंगमध्ये वाहनं लावत असल्याचे दिसून आले आहे. अशाच बेशिस्त नागरिकांना शिस्त लाववण्यासाठी […]
पिंपरी : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवड येथील दापोडी परिसरात काल गुरुवारी (ता. 25) दुपारी घडली आहे. साक्षी राम कांबळे (वय 18, रा. गुलाबनगर, दापोडी. मूळगाव उमरगा), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दापोडी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. Ahmednagar : देवेंद्र फडणवीसांच्या […]
Ministry of Finance Launch Special Rs 75 Coin : एकीकडे दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. तर, दुसरीकडे नव्या संसदेच्या उद्घटनावरूनदेखील वादाला तोंड फुटलेले असतानाच आता मोदी सरकारकडून देशाची नवी संसद नागरिकांना खिशात घेऊन फिरता येणार आहे. येत्या 28 मे रोजी नव्या संसदेच्या उद्धटनाप्रसंगी मोदी सरकारकडून 75 रुपयांचे अनोखे नाणे […]
Sengol In New Parliament : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर राजदंड चिन्ह सेंगोल राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. मोदी सरकारने संसदेच्या नवीन इमारतीत सभापतींच्या खूर्चीजवळ सेंगोल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या संसदेच्या उद्घाटनावरून एकीकडे वाद पेटलेला असताना सेंगोलवरूनही नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 9 Years of Modi Government : मोदींच्या ‘या’ 9 वक्तव्यांनी झाला होता देशभरात […]
HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. तर विभागनिहाय निकालात यंदा देखील कोकण विभागानेच बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला आहे,. तर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे, […]
Consumer Affairs Ministry : आपल्यापैकी अनेकजण काही ना काही वस्तू खरेदी करण्यासाठी विविध दुकानांमध्ये जात असतो. येथे बिल देताना ग्राहकांना संबंधित दुकानदाराकडून मोबाईल नंबर विचारला जातो. मात्र, येथून पुढे दुकानदारांना ग्राहकांचा मोबाईल नंबर देण्याचा आग्रह न धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विनाकारण येणारे प्रमोश्नल मेसेज आणि फोनपासून ग्राहकांची सुटका होणार आहे. याबाबत कंज्यूमर अफेअर्स […]
पुणे : पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विकास टिंगरे (Vikas Tigare) (वय ४९, रा. पोरवाल रस्ता, धानोरी, विश्रांतवाडी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असून या आत्महत्येमागचं नेमके कारण मात्र, अद्याप समजू शकलेले नाही. (Vikas Tigre Suicide News) Nitesh […]
Karnataka Oath Ceremony : कर्नाटकात काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर आज (दि.20) मोठ्या दिमाखात शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सिद्धरामय्या यांच्याशिवाय आजच्या सोहळ्यात 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये केएच मुनिअप्पा, जी परमेश्वरा, प्रियांक खरगे, केजे जॉर्ज, एमबी पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोली आणि बीझेड जमीर अहमद खान यांचा समावेश आहे. मात्र, […]
Nine Year’s Of Modi Government : काँग्रेसची सत्ता जाऊन 2014 मध्ये देशात मोदी सरकार स्थापन झाले. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदी सरकार सत्तेत येऊन 26 मे रोजी 9 वर्ष पूर्ण होत आहेत. या नऊ वर्षांच्या काळात केंद्राकडून सर्व सामान्यांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. मोदी सरकारने सुरू केलेल्या बहुतांश […]