IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका आजपासून सुरू होणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथे होणार आहे. पहिला सामना 12 ते 16 जुलै दरम्यान होणार आहे. या सामन्याद्वारे भारतीय संघ 2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात करेल. चॅम्पियनशिपचा हा पहिलाच सामना असेल. या सामन्यात टीम […]
Maharashtra cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होणार होता झाला नाही. मंगळवारी होणार होता झाला नाही. आता बुधवार किंवा गुरुवारची वाट बघू. पण मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ते पुढं म्हणाले की छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना त्यांच्या अनुभवानुसार चांगली […]
Kuno National Park : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून पुन्हा एकदा वाईट बातमी आली आहे. आता दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘तेजस’ या नर चित्ताचा मृत्यू झाला आहे. कुनो पार्क व्यवस्थापनाच्या निरीक्षणादरम्यान हा चित्ता जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या मानेच्या वरच्या भागात जखमा दिसून आल्या. कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 4 चित्ता आणि 3 शावकांचा मृत्यू झाला आहे. […]
Truck Drivers AC Cabin Mandatory: उन्हामुळे त्रस्त होत असलेल्या ट्रकचालकांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासा दिला आहे. 1 जानेवारी 2025 पासून, N2 आणि N3 श्रेणीतील वाहनांच्या केबिनमध्ये एअर कंडिशन सिस्टम अनिवार्य असणार असल्याची घोषणा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 1 जानेवारी 2025 रोजी किंवा त्यानंतर […]
Bengal Panchayat Election : पश्चिम बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या अनेक जागांवर चित्र स्पष्ट झाले असून, त्यात टीएमसी एकतर्फी विजयाकडे वाटचाल करत आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, तृणमूल काँग्रेस (TMC) ने […]
What Is Threads Instagram: Instagram च्या नवीन अॅप Threads ने एका आठवड्यात 100 दशलक्ष वापरकर्ते पार केले आहेत. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ही माहिती दिली. 100 दशलक्ष वापरकर्त्यांसह, थ्रेड्स इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारे अॅप बनले आहे. यापूर्वी सर्वात जलद 100 दशलक्ष डाउनलोडचा हा विक्रम OpenAI च्या ChatGPT च्या नावावर होता ज्याने दोन महिन्यांत हे […]
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा समावेश झाल्यानंतर अद्यापही मंत्र्यांचे खाते वाटप झाले नाही. पण बिनखात्याचे मंत्री कामाला लागले आहेत. आता मंत्र्यांसाठी कार्यालय आणि बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. अशात मंत्रालयातील 602 क्रमांकाच्या कार्यालयाचा किस्सा समोर आला आहे. पुरोगामी विचाराच्या पक्षात घडलेले आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जाणारे अजितदादा यांनी हे कार्यालय नाकारलं, याचं कारण म्हणजे […]
India Women vs Bangladesh Women: भारतीय महिला क्रिकेट टीमने T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने 3 आणि मिन्नू मणीने 2 विकेट घेतल्या. शेफाली वर्माने शानदार […]
Yugendra Pawar met Sharad Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी राज्याचा दौरा देखील सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवारांना बरामतीमध्येच मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांचे सख्ये पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांची […]