Maharashtra Monsoon Session 2023 : राज्याच्या विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चहापान कार्यक्रमास उपस्थित राहून राज्यासमोरील प्रश्नांबाबत विचारविमर्श करण्यास आम्हाला निश्चितंच आवडले असते. परंतु, गत वर्षभरात राज्यात आणि देशात लोकशाही शिल्लक उरली […]
Duleep Trophy 2023; दुलीप ट्रॉफी 2023 च्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. यासह संघाने विजेतेपदावर कब्जा केला. अंतिम फेरीत दक्षिण विभागाने पश्चिम विभागाचा 75 धावांनी पराभव केला. हनुमा विहारीच्या नेतृत्वाखाली दक्षिण विभागाचा खेळाडू विद्वत कवेरप्पा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली. दक्षिण […]
Ajit Pawar-Narendra Modi meeting : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी (18 जुलै) प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार आहेत. शुक्रवारी अर्थ आणि नियोजन खाते मिळालेल्या अजित पवार यांनी सांगितले की, खात्यांच्या वाटपामुळे राष्ट्रवादीचे आमदार खूश आहेत. अजित पवार यांच्यासह […]
Opposition Unity : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय पातळीवर महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी विरोधी पक्षांची पुढील बैठक 17 आणि 18 जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. विरोधी पक्षांची ताकद वाढवण्यासाठी काँग्रेसने आणखी दोन छोट्या पक्षांना या बैठकीची निमंत्रणे पाठवली आहेत. काँग्रेसने यूपीच्या अपना दल (के) आणि तामिळनाडूतील एका प्रादेशिक पक्षाला बेंगळुरू येथील […]
2024 Who is Maharashtra’s favorite CM? अजित पवार मूळ राष्ट्रवादीत असताना महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल असल्याचे अनेक सर्व्हेतून दिसून येते होते. आता राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर राज्यातील राजकीय समिकरणं बदलली आहेत. त्यामुळे जनतेचाही मूड बदलला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार? असा सामने सर्व्हे केला. या सर्व्हेतून एकनाथ शिंदे यांची झोप उडविणारी आकडेवारी […]
NCP Voter survey : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. बहुतांश आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. पण सामने केलेल्या सर्व्हेत अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षातील मतदारांची शरद पवार यांना सहानुभूती मिळणार का? असा सवाल करण्यात आला होता. यामध्ये 46.5 टक्के लोकांनी शरद पवार […]
Rahul Gandhi : गुजरात उच्च न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान देण्यात आले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी बुधवारी सांगितले की, या प्रकरणी लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. यासंदर्भात […]
R Ashwin vs West Indies 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. लंडनमधील ओव्हल येथे 7 ते 11 जून दरम्यान झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. या सामन्यात टीम इंडिया 4 वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादवसह मैदानात उतरली होती. संघात रवींद्र जडेजा हा एकमेव […]
Asian Games 2023: बीसीसीआयने सप्टेंबरमध्ये होणाऱ्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय पुरुष क्रिकेट संघाच्या नावाची घोषणा केली आहे. मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड याला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाचीही घोषणा केली आहे. आयपीएलच्या गेल्या काही हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात […]