Opposition Meeting : भाजपच्या विरोधात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी देशातील 26 विरोधी पक्षांची बैठक बंगळुरू संपन्न झाली. आता पुढील बैठक मुंबईत होणार असून, तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. 11 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या सदस्यांची नावे मुंबईत जाहीर केली जाणार आहेत, असेही त्यांनी […]
Dhananjay Munde : खत विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणूक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खतांची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागला दिले आहेत. कृषी निविष्ठा व […]
Opposition alliance : बेंगळुरूमध्ये देशातील 26 विरोधी पक्षांची बैठक सुरु आहे. या बैठकीत आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जाणार आहे. या बैठकीत यूपीएचे नाव बदलून ‘INDIA’ करण्यात आले आहे. याचे पूर्ण नाव ‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुसिव्ह अलायन्स’ असे आहे. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या दोन दिवसीय बैठकीच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांनी नावावर चर्चा केल्याचे समजते. […]
NDA Meeting: नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित गट) आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, अजित पवार एनडीएच्या 38 पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना […]
Chirag Paswan Joins NDA: बंगळुरूमध्ये देशातील 26 प्रमुख पक्षांची बैठक सुरु असताना बिहारमध्ये भाजपला नवा जोडीदार मिळाला आहे. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या बैठकीनंतर त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होण्याचा निर्णय घेतला. भाजप अध्यक्ष नड्डा यांनी चिराग […]
Raiway Fire : ओडीशा राज्यातील बालासोर येथील रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच पुणे जिल्ह्यातील दौंड रेल्वे स्थानकावर मोठी घटना घडली. दौंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या यार्ड मधील रेल्वेच्या रॅकमधील एका बोगीला अचानक आग लागलीय. अचानक आग लागल्याने रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडालीय. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप […]
Jayant Patil On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नऊ मंत्री आणि समर्थक आमदारांसह आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. अजित पवार गट शरद पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण या भेटीचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार […]
World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकाचा ज्वर आतापासूनच चाहत्यांमध्ये चढला आहे. वर्ल्ड कप सुरु व्हायला अजून 100 दिवस बाकी असतानाच त्यांनी हॉटेल्स आणि फ्लाइट बुकिंग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अहमदाबादला जाणार्या फ्लाइटचे दर 350 टक्क्यांनी वाढले आहेत. याचे कारण म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान विश्वचषक सामना. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी […]