‘Madhav’ equation of BJP in Maharashtra : 2024 साली महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी जोरात सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीचा भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. दुसरीकडे भाजनेही महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी खास रणनीती आखली आहे. यासाठी भाजप […]
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळ्याने मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री 11.35 ला याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेमार्फत तात्काळ बचाव कार्य सुरु झाले. अतिशय दुर्गम भाग होता, पाऊस होता, वादळ वारा होता, अशी परिस्थित रात्री 12.40 च्या सुमारास प्रत्यक्ष घटनास्थळी जावान पोहचले. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या संपर्कात होतो. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार […]
Maharashtra Assembly Session : खारघरच्या इव्हेंटचे कंत्राट दिलेल्या कंपनीने करारातील अटी व नियमांचे उल्लंघन केले आहे का? त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे का? असा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला होता. यावरुन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार अनिल परब यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. विधानपरिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात खारघर घटनेचा मुद्दा उपस्थित […]
Kidney Health : शुध्द अन्न आणि निरोगी जीवन हातात हात घालून जातात. जेव्हा जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा वजन कमी करणे, रक्तदाब, कोलेस्टेरॉल, हृदय आणि आतडे आरोग्यासाठी चांगल्या आहाराबद्दल नेहमीच चर्चा होते. परंतु दुर्दैवाने आपण आपल्या मूत्रपिंडाचा आणखी एक आवश्यक अवयव गमावतो. निरोगी मूत्रपिंड शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखते आणि नियमितपणे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत […]
Amit Malviya : भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना कर्नाटक हाय कोर्टाने दिलासा दिला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मालवीय यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरला स्थगिती दिली आहे. पोलिसांनी कायद्याची खिल्ली उडवू नये, असे उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी मालवीय यांची बाजू मांडणारे वकील तेजस्वी सूर्य यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून हा निर्णय […]
Monsoon Session 2023 : संसदेच पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच 20 जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार UCC (समान नागरी कायदा) संदर्भात मसुदा सादर करू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीत मांडलेल्या यादीत कुठेही यूसीसीचा उल्लेख नाही. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात समान नागरी संहितेबाबत कोणताही बील येणार नसल्याचे मानले […]
Sonia Gandhi : बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहून दिल्लीला परतणाऱ्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. फ्लाइटमधील तांत्रिक बिघाडामुळे भोपाळमधील राजा भोज विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांची आई सोनिया गांधी यांचा विमानातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो विमानाच्या […]
Opposition Parties Meeting: आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी 26 विरोधी पक्ष बंगळुरू येथे एकत्र आले होते. या बैठकीत ‘यूपीए’ ऐवजी’ इंडिया’ असे आघाडीचे नामकरण करण्यात आले होते. आता हे नाव वादात सापडण्याची शक्यता आहे. विरोधी आघाडीचे नाव ‘INDIA’ ठेवल्याप्रकरणी दिल्लीच्या बाराखंबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अवनीश मिश्रा नावाच्या व्यक्तीने 26 राजकीय पक्षांविरोधात […]
NDA vs INDIA : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा शंखनाद काँग्रेससह 26 विरोधी पक्षांनी बंगळुरूतून तर भाजपसह 38 पक्षांनी दिल्लीतून फुंकला. या बैठकीतून कोणकोणासोबत आहे? आणि कोणकोणाच्या विरुद्ध आहे? याचे चित्र स्पष्ट झाले आहे. बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांनी दोन दिवस चर्चा करून नवीन आघाडी स्थापन केली. त्याचे नाव आहे- INDIA. म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स. या […]