Mangal Prabhat Lodha on widowed woman : विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे गंगा भागिरथी असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागाच्या सचिवांना दिल्या होत्या. यावरुन राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला होता. या वादावर सावरासावर करण्याचा प्रयत्न मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. […]
Asad Ahmed Encounter : उत्तर प्रदेश पोलिसांच्या (UP Police) एसटीएफने झाशीमध्ये माफिया अतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काउंटर (Asad Ahmed Encounter) केला आहे. असद यांच्या एन्काऊंटरच्या घटनेवरून विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारवर हल्लाबोल केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट केले की, खोट्या चकमकी करून भाजप सरकार खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष […]
Devendra Fadnavis on Maharashtra politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) छत्रपती संभाजीनगरनंतर वज्रमूठ सभा झाल्यानंतर नागपूरमध्ये होणार आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांच्या वज्रमुठीला भेगा पडल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. […]
Maharashtra politics : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याप्रमाणे मानसिक आजार झाला आहे. मानसिक आजार झाल्यानंतर एखादी गोष्ट घडलेली नसली तरी अशी गोष्ट घडलेली आहे असं वाटतं. अशीच अवस्था आदित्य ठाकरे यांची झालेली आहे. त्यांना मानसोपचार तज्ञांची गरज आहे, असा हल्लाबोल शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आदित्य ठाकरे […]
Maharashtra Politics: भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बाबरी मशीद विध्वंसात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेबद्दल भाष्य केले नसते तर बरे झाले असते, असा सल्ला मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला आहे. पाटील यांनी म्हटले होते की, 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद (Babri Masjid) पाडली त्यावेळी शिवसेनेचा एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. […]
Ukraine Medical Exam: रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) गेल्या वर्षापासून युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परतावे लागले होते. आता युक्रेन सरकारने मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Medical Students) मोठा दिलासा दिला आहे. युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतातच अंतिम परीक्षा देता येणार आहे. युक्रेनच्या उप परराष्ट्र […]
Eknath Khadse On Maharashtra politics : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन आता आठ ते नऊ महिने झाले आहेत. मात्र अद्यापही मंत्रीमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जशा जशा निवणुका जवळ येतील, न्यायालयाचा […]
Chadrashekhar Bawankule On Maharashtra politics : राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) दोन्ही गटाचा युक्तीवाद काही दिवसांपूर्वीच संपला आहे. कोर्टाने राखून ठेवलेला निर्णय कोणत्याही दिवशी जाहीर होऊ शकतो. जर सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला आणि एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरले तर, भाजपने कोणती व्यवस्था केली आहे? यावर भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी […]
Barty Fellowship Strikes: बार्टीच्या फेलोशिपसाठी गेल्या 50 दिवसांपासून शेकडो मागासवर्गीय विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आजच्या काळात शिक्षणासाठी आंदोलन करावं लागणे दुर्दैवी असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, हक्काच्या फेलोशिपसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज आजाद […]