150 हून अधिक एन्काउंटर, कोण आहेत अमिताभ यश?

यापूर्वी अमिताभ यांनी यूपीत अनेक एन्काउंटर केले.

अमिताभ यांनी 150 हून अधिक एन्काउंटर केले.

दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शालेय शिक्षण पूर्ण केले.

2007 मध्ये अमिताभ एसटीएफचे एसएसपी बनले.

2017 मध्ये एसटीएफचे आयजी बनले.

जानेवारी 2021 मध्ये ते एसटीएफचे एडीजी बनले.

अमिताभ यांचे वडील राम यश सिंह हे देखील आयपीएस होते.
