Narayan Rane on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ठाकरे आडनावाशिवाय पहिल्यांदाच दुसऱ्या व्यक्तीकडे शिवसेनेची सुत्र गेली आहेत. एकनाथ शिंदेंना ठाकरेंसारखा करिष्मा राखता येईल का? असा प्रश्न अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. ‘त्यांना साहेबांची विचारधारा माहितीय पण त्यांना काम किती जमेल […]
Mumbai Police Threat Call : मागील आठवड्यात मुंबई पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अहमदनगरमधून (Ahmednagar) अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने 7 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये कॉल केला होता. मुंबईत तीन दहशतवादी (terrorist) घुसल्याची चुकीची आणि खोटी माहिती दिली होती. यासिन सय्यद (वय 47) असं आरोपीचं नाव आहे. महाराष्ट्र एटीएसने […]
Rahul Gandhi and Uddhav Thackeray meet : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याचे समोर आले आहे. हे मतभेद दुर करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होताना दिसत आहेत. याच कारणाने काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येणार असल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधींच्या भेटीची तारीख गुलदस्त्यात असून या भेटीकडे सर्वाचे लक्ष लागले […]
Dr. B.R. Ambedkar Jayanti : राज्यात सर्वत्र भीम जयंतीचा उत्सव सुरु असताना विरारमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) पूर्व संध्येला काढण्यात आलेल्या मिरवणुकीत करंट लागल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. मिरवणूक संपवून घरी परत जात असताना इलेक्ट्रिक वायरला झेंड्याचा स्पर्श झाल्यानं स्फोट झाला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना […]
PM Modi Talk To Rishi Sunak: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (गुरुवारी) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान ऋषी सुनक यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या G20 परिषदेसाठी ब्रिटनचे पूर्ण समर्थन असल्याचे सांगितले. देशाची आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्याचे प्रत्यार्पण आणि लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी आणि सुनक यांच्यात […]
Karnataka Assembly Election: कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत दिवसेंदिवस भाजपसाठी डोकेदुखी वाढत आहे. भाजपमधील काही आमदारांचे तिकीट नाकारल्याने पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. भाजपला धक्का माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Sawadi) यांनी दिला आहे. भाजपने मंगळवारी (12 एप्रिल) कर्नाटक विधानसभा निवडणूकसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत 189 उमेदवारांचा समावेश आहे. जाहीर झालेल्या यादीत लक्ष्मण सवदी […]
Aditya Thackeray on Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडापूर्वी काही दिवसा आधी ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी आले होते. तिथे ते येऊन रडले होते, असा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. आदित्य ठाकरेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देणं मुख्यमंत्र्यांनी टाळून ”ते जाऊदे तो लहान आहे.” अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर आता आदित्य ठाकरेंनी घटनाक्रम सांगितला आहे. […]
BMC Politics : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुका रखडलेल्या आहेत. याचा फायदा घेत शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईत विविध विकासकामांच्या उदघाटनांचा आणि लोकार्पणाचा धडाका लावला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांनी मुंबई महापालिकेवर विशेष लक्ष दिले आहे. भाजपला कोणत्याही परिस्थित महापालिका आपल्या ताब्यात ठेवायची आहे. त्यादृष्टीने […]
Supriya Sule on Widhwa women : विधवा महिलांच्या नावापुढे ‘गंगा भागीरथी’ (Ganga Bhagirathi) असा उल्लेख करण्यावरुन राज्यातील राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) विसंवाद असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हा निर्णय वेदनादायी असल्याचे म्हटले आहे तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) […]
chitra wagh on widowed woman : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विधवा महिलांच्या नावापुढे गंगा भागीरथी (Ganga Bhagirathi) असा उल्लेख करण्यावरुन राजकारण तापले आहे. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे गंगा भागिरथी असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना विभागाच्या सचिवांना दिल्या होत्या. […]