चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील निर्णायक सामना सध्या चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात 269 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली, तर भारताकडून गोलंदाजीत उपकर्णधार हार्दिक पांड्या (hardik pandya) आणि कुलदीप यादवने […]
अहमदनगर : दूध संकलन केंद्रांवर (Milk collection center) दूध तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या सदोष मिल्कोमीटर आणि वजन काट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी लूटमार केली जाते. दुधाचे भाव दुधातील फॅट व एस.एन.एफ.च्या (Milk fat) प्रमाणानुसार ठरत असतात. फॅट आणि एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मिल्कोमीटर हवे तसे सेट करता येत असल्याने सेटिंग बदलून दुधाची गुणवत्ता मारली जाते. त्याद्वारे शेतकऱ्यांची […]
चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना उद्या (बुधवार) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाच्या नावावर झाला. आता या मालिकेतील तिसरा […]
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकारणी वादात सापडलेले ठाणे महानगरपालिकेचे वादग्रस्त सहायक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांचा कार्यभार काढून घेण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सभागृहात केली आहे. काही दिवसांपूर्वी वादात सापडलेले महेश आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण […]
नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची मोठी मोबाईल कंपनी सॅमसंग (Samsung) ने भारतातील स्मार्टफोन (smartphone) आणि टेक क्षेत्राबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सॅमसंगचे ग्लोबल प्रेसिडेंट टीएम रोह म्हणाले की, युरोप आणि अमेरिकेतील अनेक देश आर्थिक मंदीचा (Economic downturn) सामना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली भारत ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून देशांतर्गत उत्पादनावर भर […]
मुंबई : अध्यात्मिकदृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या आणि अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या (Shirdi Sai Sansthan) 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे तसेच वेतनातील फरक त्वरित द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधानसभेत केली आहे. थोरात पुढे म्हणाले की, शिर्डी साई संस्थान मधील सुमारे 598 कंत्राटी […]
मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर (International Games) लक्षवेधी कामगिरी केलेल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंची सरकारकडून अवहेलना होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. सहा महिने झाले सरकारने बक्षिसांची नुसतीच घोषणा केली आहे. सरकारने खेळाडूंचा गौरवही केला नाही आणि पुरस्काराची रक्कमसुध्दा दिली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी गेल्यावर्षी विविध […]
नवी दिल्ली : वर्ल्ड हैप्पीनेस डेनिमित्त (World Happiness Day) वार्षिक हैप्पीनेस अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 137 देशांच्या यादीत भारत 125 व्या स्थानावर आहे. भारताचे शेजारी देश पाकिस्तान (108), म्यानमार (72), नेपाळ (78), बांगलादेश (102) आणि चीन (64) या यादीत भारतापेक्षा वर आहेत. अहवालात फिनलंडला जगातील सर्वात आनंदी देश म्हणून संबोधण्यात आले आहे. त्याला सलग […]
नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले आहेत. त्यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर किशिदा यांनी हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. मोदींनी पीएम किशिदा यांना चंदनाची बुद्ध मूर्ती भेट दिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी […]