कधी जीन्स, कधी फॉर्मल तर कधी जॅकेट; धनंजय मुंडेंचा आयकॉनिक अंदाज!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
अधिवेशनातील आक्रमक भाषणांमुळे त्यांच्याकडे अभ्यासू वक्ता म्हणून पाहिले जाते.
सध्या स्टायलिश आणि आयकॉनिक पेहरावामुळे ते चांगले चर्चेत आहेत.
हटके लुकची अधिवेशनात चांगलीच चर्चा आहे.
कधी जीन्स कधी फॉर्मल तर कधी कुर्त्यावर भडक जॅकेटचा पेहराव
अपघातातून सावरल्यानंतर त्यांचे हे पहिलेच अधिवेशन आहे.
अधिवेशनात धनंजय मुंडे हे चांगलेच फॉर्मात दिसत आहेत.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख यांच्यासारखे ते पांढऱ्या कपड्यांवर काळे जॅकेट नेहमी वापरतात.
वेगवेगळ्या मुद्दांवर आक्रमक आणि अभ्यासूपणे सरकारला कोंडीत पकडत आहेत.
