धुळे: नाशिक पदवीधर निवडणुकीत माजी आमदार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी पक्षादेश डावल्याने चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई काँग्रेसकडून करण्यात आली होती. यावर धुळ्यात (Dhule) बोलताना सुधीर तांबे म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंशी (Nana Patole) चर्चा झालीय. त्यांच्या या विधानाने नवा ट्विस्ट निर्माण झालाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचा पाठिंबा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi […]
Pune fire : पुणे : पुण्यातील मंगळवार पेठ येथील जुना बाजार झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागली आहे. येथे लागलेल्या आगीची माहिती मिळताच पुणे महापालिका (Pune corporation) अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं […]
सांगली : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखवर (Sikandar Shaikh) अन्याय झाल्याच्या भावना सोशल मिडियावर व्यक्त केल्या जात आहेत. स्वत: सिकंदर शेखने देखील आपल्यावर अन्याय झाल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. सेमी फायनलच्या लढतीमध्ये चुकीच्या पद्धतीने महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) जादा गुण दिल्याचा आरोप होत आहेत. या वादावर पडदा टाकण्यासाठी पैलवान सिकंदर […]
बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)बीड (Beed) जिल्ह्यातील परळीच्या कोर्टात हजेरी लावणार आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी कोर्टाने (Parli Court) राज ठाकरे यांना समन्स बजावले होते. 2008 ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक […]
मुंबई : भिवंडीमध्ये पोलिसांनी (Bhiwandi Police) सुमारे 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त (Urea Stock Seized) केलाय. नारपोली पोलिसांनी (Narpoli Police) ही कारवाई केली आहे. तीन महिन्यांपूर्वी नारपोली पोलिसांनी अशीच मोठी कारवाई केली होती. यामध्ये 18 लाख रुपये किंमतीचा निमकोटेड युरियाचा साठा जप्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भिवंडीतील गोदाम पट्ट्यात युरियाचा साठा जप्त […]
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl land scam) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी ईडीनं (ED) हायकोर्टात केली होती. यावर आज हायकोर्टत सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांना जामीन देताना पीएमएलए कोर्टानं (PMLA Court) ओढलेले तीव्र ताशेरेही या […]
मुंबई : नाशिक मतदारसंघात तांबे पितापुत्रांच्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मविआच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. नाना पटोले म्हणाले, ‘जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड देईल. आमचे जे निर्णय झाले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे आणि नाशिकमध्ये […]
अहमदनगर : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांची भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घडवून आणण्यासाठी आमदार राम शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना टोला लागवला आहे. सत्यजित तांबे आणि डॉ. सुधीर तांबे हे कोणताही निर्णय घेण्याला सक्षम आहेत. त्यांना कुठलीही बैठक करण्याची गरज नाही, असा टोला […]
नाशिकः राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे, शुभांगी पाटील व सुभाष जंगले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या शुंभागी पाटील यांनी अखेर तीन वाजेपर्यंत आपला अर्ज मागे घेतलाच नाही. मात्र भाजपचे […]
औरंगाबाद : सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांना आपल्याच एका मित्राच्या 30 वर्षीय पत्नीची छेडछाड केल्याचा आरोपाखाली रविवारी अटक केली होती. आज पोलिसांनी त्यांना अटक करून, न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त असलेल्या विशाल ढुमे यांच्यावर एका महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात […]