मुंबई : ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.महापालिकेच्या तिजोरीतील पैसे वापरून रस्ते बांधले जाणार आहेत. त्यावरुन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दहा प्रश्न विचारले आहेत. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाला 400 किलोमीटरच्या 6 हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्याचा अधिकार आहे का? असा सवाल […]
अहमदनगर – शहरातील कोठला परिसरातील मंगळवार बाजारात 7 वाजताच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाले. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. यानंतर एका गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यात 2 युवक जखमी झाले आहेत तर 3 वाहनावर दगडफेक झाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी मोहसीन नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले […]
तिरुअनंतपुरम – तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. श्रीलंककेडून नुवानिदू फर्नांडोने सर्वाधिक 19 रन्स केल्या. कसून राजथाने 13 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार दासून शनाकाने 11 रन्स केल्या. तर 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. गोलंदाजीत भारताकडून […]
बीड – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. जयसिंग सोळंके यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोळंके कुटूंब पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. यातच आता जयसिंग सोळंके यांनी राजीनामा दिल्यामुळे बीडच्या राजकारणात राजीनाम्याची चर्चा रंगली आहे. जयसिंग सोळंके हे आमदार प्रकाश सोळंके यांचे […]
तिरुवनंतीपुरम : ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरु भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुबमन आणि विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 391 धावांच आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 390 धावा केल्या. शुबमन आणि विराट व्यतिरिक्त टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांनी 42 आणि […]
तिरुअनंतपुरम : भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार फलंदाजी करताना 85 चेंडूत कारकिर्दीतील 74 वे शतक ठोकले. पहिल्या 63 धावा करताच कोहलीने महेला जयवर्धनेला मागे सोडले. यानंतर किंग कोहलीने शतक झळकावताच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला […]
बीड : पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सोहळा पार पडला. या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच मुंडे कुटुंबियांची अनुपस्थिती पहायला मिळाली. मागील 15 दिवसांमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा दुसरा बीड जिल्हा दौरा आहे. मात्र या दौऱ्यादरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे या दोघी बहिणींनी पाठ फिरवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा […]
पुणे : राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत प्रवेश करु देणार नाही, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी घेतली होती. यावरुन राज ठाकरे विरुद्ध बृजभूषण सिंह असा वाद रंगला होता. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी खासदार बृजभूषण सिंह पुण्यात आले होते. यावेळी मनसे आणि राज ठाकरेंबाबत त्यांचा सूर अधिक मवाळ झालेला […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला दीप प्रज्वलन करत असताना अचानक आग लागल्याची घटना आज ( ता. १५ जानेवारी) पुण्यात घडली आहे. दरम्यान, साडीने पेट घेतल्यावर तत्काळ आग विझवण्यात आली. यामध्ये सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही.मात्र, सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खासदार सुळे या […]
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ वी मानाची कुस्ती स्पर्धा पुण्यात सुरू आहे.