Maratha Reseravation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सभागृहात मराठा आरक्षणावर (Maratha Reseravation) निवेदन सादर केले. मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यानंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांनी सभात्याग केला. सरकारला आरक्षण देता येत नसल्याने मराठा समाजाला गाजर दाखवण्यात असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण […]
Ind Vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND Vs SA) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज सेंट जॉर्ज पार्क, गाकबेर्हा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने (Adam Markram) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 46.2 षटकात 211 धावांपर्यंत पोहचली. आफ्रिकेला […]
Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण केल्याप्रकरणी कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यासाठी […]
INDIA Alliacne : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडी (INDIA Alliacne) लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. यामध्ये जागा वाटपांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी राष्ट्रीय आघाडी समितीची स्थापना केली आहे. यामध्ये पाच ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात […]
Pat Cummins : क्रिकेट लीगच्या लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली यंदा लागली आहे. पॅट कमिन्सला हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) पॅट कमिन्सचा (Pat Cummins) काही मिनिटांत विक्रम मोडला आहे. दिल्लीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर पहिली बोली लावली. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. अखेर कोलकाताने स्टार्कला […]
MP Suspension: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ केल्यामुळे खासदारांना निलंबित केल्याच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतील (INDIA Alliacne) नेते आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातून 90 हून अधिक खासदारांच्या निलंबनाविरोधात इंडिया अलायन्सने रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
Prakasha Ambedkar : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रश्नावर आणि लढ्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे. मात्र हे सोल्युशन या चोरांसमोर मांडलं तर ते त्याचं खोबरं करून टाकतील. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं कसं हे मी नवीन सरकार, नवीन सत्ताधाऱ्यांना सांगेल. आताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर […]
Prakash Ambedkar : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू आहे पण ते अधिवेशन सुरू आहे असं वाटत नाही. त्यात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळत नाही. जे विरोधकांनी मांडायला पाहिजे ते सत्ताधारी मांडत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी मांडायला पाहिजे ते विरोधक मांडत आहेत. त्यामुळे हा लोकशाहीचा तमाशा आहे, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश […]
Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank) घोटाळा चांगलाच गाजला आहे. यातच या घोटाळ्यावरून दिवंगत खासदार दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांच्यावर देखील खूप टीका झाली होती. दरम्यान बँकेचे ठेवीदार आता चांगलेच संतापले काही दिवसांपूर्वी गांधींच्या बंगल्यासमोर देखील निदर्शने केली होती. तर आज काही ठेवीदारांनी थेट नगर अर्बन बँकेत जाऊन दिवंगत माजी खासदार […]
Dawood Ibrahim : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) विषबाधा झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. त्याला कराचीतील (Karachi) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता दाऊदचा हस्तक छोटा शकीलने (Chota Shakil) हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. काय म्हणाला छोटा शकील? छोटा शकीलने दाऊद इब्राहिमच्या […]