MPs Suspended : लोकसभा अध्यक्षांनी आणखी तीन खासदारांना (MPs Suspended) लोकसभेतून निलंबित केले आहे. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी अध्यक्षांनी काँग्रेस खासदार नकुल नाथ, डीके सुरेश आणि दीपक बैज यांना चालू हिवाळी अधिवेशनातून निलंबित केले आहे. त्यामुळे निलंबित खासदारांची संख्या 146 झाली आहे. संसदेच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या निवेदनाची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली […]
WFI Elections 2023 : भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी निवड झाली आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ब्रिजभूषण सिंह हे कुस्ती महासंघात नसले तरी अध्यक्षपद मात्र […]
Tamannaah Bhatia : यावर्षी कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री ठरली ती म्हणजे तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia). तिचे यंदाच्या वर्षात अनेक चित्रपट रिलीज झाले आणि यातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. रेड कार्पेटवरचा अनोखा अंदाज असो किंवा अनेक फॅशन आयकॉन म्हणून असलेली तिची ओळख, तमन्ना भाटिया कायम चर्चेत असलेली अभिनेत्री ठरली आहे. शेड्यूलमध्ये व्यस्त असलेली तमन्ना […]
ICC ODI Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केल्यापासून भारतीय फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) जबरदस्त लयीमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे तो आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला होता. मात्र आता पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Aazam) पुन्हा एकदा वनडेमधला नंबर वन फलंदाज बनला आहे. बाबरने शुभमन गिलचा नंबर वनचा मुकुट हिसकावून घेतला आहे. याशिवाय […]
Indian Judicial Code 2023 : फौजदारी कायद्यांशी संबंधित तीन विधेयके लोकसभेत मंजूर झाली आहेत. या नवीन कायद्यात दहशतवाद, महिलांविरोधी गुन्हे, देशद्रोह आणि मॉब लिंचिंगशी संबंधित नवीन तरतुदी आणण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज लोकसभेत तीन नवीन फौजदारी कायदा विधेयकांवर निवेदन सादर केले. यावेळी अमित शहा म्हणाले की, प्रस्तावित कायद्यानुसार मॉब […]
Mohammed Shami : यंदा देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात मोठा खेलरत्न पुरस्कार (Khel Ratna Awards) बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. तर स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीचाही (Mohammed Shami) अर्जुन पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे. हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 9 जानेवारीला प्रदान […]
Nana Patole : राज्यात सध्या ऐरणीवर असलेल्या विविध समाजाच्या आरक्षणावर जातनिहाय जनगणना (Caste wise census) हाय पर्याय आहे. काँग्रेस पक्षाने त्यासंदर्भातील आपली भूमिका सभागृहात मांडली आहे तर आरएसएसचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. संघ व भाजपाला आरक्षणच संपवायचे आहे म्हणून महाराष्ट्रात वाद चिघवळला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत आरक्षणप्रश्नी केलेले भाषण हे […]
Jayant patil : आमदार समीर कुणावार (Sameer Kunawar) यांनी हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले होते. त्यांच्या या आंदोलनाचा दाखला देत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर उत्तर देण्यासाठी उभा राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी थेट नवीन महाविद्यालयाची घोषणा केली. तालिका सभापती समीर कुणावार यांना उद्देशून जयंत पाटील म्हणाले […]
India Aghadi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचाली वाढल्या आहेत. सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत आणि बैठकांच्या फेरीही सुरू झाल्या आहे. आज दिल्लीत विरोधी पक्ष्यांच्या इंडिया आघाडीची (India Aghadi) महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह […]
Zika virus : नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झिका व्हायरसची (Zika virus) अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याची चिंता सतावू लागली आहे. झिका रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. ज्या भागात हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला त्या भागापासून तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात युद्धपातळीवर तपासणी सुरू आहे. या काळात विशेषत: गरोदर महिलांच्या रक्ताचे […]