Maharashtra Congress : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तेलंगणा वगळता चार राज्यात मोठा पराभव स्वीकारवा लागला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी (LokSabha Elections 2024) काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल झाले आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये नवीन प्रभारी नियुक्त केले आहेत. केरळमधील काँग्रेस नेते रमेश चेनिथल्ला (Ramesh Chenithalla) यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. कोण आहेत रमेश चेनिथल्ला? तेलंगणा […]
Facebook-Instagram fined : मेटाचे जगभारात लाखो युझर्स आहेत. मेटाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामकडे (Instagram) लोक मनोरंजनाचा भाग म्हणून पाहतात पण या दोन्ही कंपन्यांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामला तब्बल 53 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इटलीतील कंपनीवर ही कारवाई करण्यात आली. इटलीमध्ये बंदी असलेल्या जुगाराच्या जाहिराती […]
T20 World Cup : टीम इंडियाला नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आता टीम इंडिया 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) देखील प्रबळ दावेदार मानली जात आहे. मात्र विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे 4 स्टार खेळाडू जखमी झाले असून त्यांच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जखमी खेळाडूंच्या यादीत […]
Maratha Reservaition : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीडच्या इशारा सभेतून 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservaition) देण्यावर सर्व राजकीय पक्षांचे आणि सरकारचे एकमत आहे. 24 जानेवारीला सुप्रीम कोर्ट मराठा समाजाची बाजू ऐकून घेणार आहे. […]
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील आरक्षणादरम्यान सरकारने काही चुकीचे केलं तर महिलांनी आमदारा आणि खासदारांच्या घरी जाऊन बसायचे. घरी राहिलेल्या महिलांनी देखील आंदोलन करायचे, असे मनोज जरांगे यांनी बीडच्या इशारा सभेतून सांगितले. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण दिले, जे मागास […]
WFI Elections 2023 : WFI म्हणजेच रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI Elections 2023) निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्या गटाचे वर्चस्व दिसून आले आहे. त्यांचे निकटवर्तीय संजय सिंह कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले आहेत. संजय सिंह यांच्या विजयानंतर कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने कुस्तीतून निवृत्ती घेतली. इतकंच नाही तर स्टार कुस्तीपटू […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. यासंदर्भात आज बीडमध्ये (Beed) जरांगेंची इशारा सभा होत आहे. या सभेसाठी बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. यावरुन मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सभांच्या दिवशी देखील […]
Ajit Pawar : आता आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहायचं आहे. त्यात कुठेही मॅचफिक्सिंग नाही, आपण भूमिका घेतलीय त्यामध्ये बदल होणार नाही, असं मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभमीवर अजित पवार गटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता […]
Maratha Reseravation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. परंतु अजून आरक्षण (Maratha Reseravation) देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. 24 डिसेंबरनंतर जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी आंदोलन पुकारले तर सरकारच्या अडचणी वाढणार आहेत. पण सरकारला फेब्रुवारीपर्यंत का वेळा हवा आहे? यावर मंत्री शंभुराज देसाई […]
Maratha Reseravation : मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक मागास वर्गातून म्हणजे EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा (EWS Reseravation) मार्ग मोकळा झाला आहे. SEBC चं आरक्षण रद्द झाल्यानंतर MAT ने भरती रोखली होती. आता रोखलेल्या 408 पदांची भरती करता येणार आहे. 2019 पासून ह्या नियुक्त्या रखडल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा […]