Vinesh Phogat : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे. आता कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. फोगटने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे. मला या परिस्थितीत आणल्याबद्दल सर्वशक्तिमान […]
Savira Prakash : पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका (Pakistani elections) होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे मोस्ट वॉन्टेड हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद निवडणूक लढवत असल्याच्या बातम्या येत आहेत तर दुसरीकडे सवीरा प्रकाश (Savira Prakash) या हिंदू महिलेनेही खैबर पख्तूनख्वामधील बुनेरमधून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे. पाकिस्तानात निवडणूक […]
Bomb threat : मुंबईत 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक मेल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या ईमेलवरुन आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. खिलाफत इंडिया (Khilafat India) या […]
Rajnath Singh : अरबी समुद्रात मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याप्रकरणी भारताने आता कठोर भूमिका घेतली आहे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना शोधून धडा शिकवल्याशिवाय भारत राहणार नाही, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिला आहे. मुंबईत आयएनएस इंफाळच्या (INS Imphal) जलावतरण सोहळ्यात (Indian Navy) ते बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले, आजकाल समुद्रातील हालचाल […]
INS Imphal : स्वदेशी बनावटीच्या INS इंफाळला (INS Imphal) आज मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले. या सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भारतीय नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. या युद्धनौकेमुळे हिंदी महासागरात भारताची ताकद आणखी वाढली आहे. आयएनएस इंफाळ चीन आणि पाकिस्तानला आव्हान देण्यासाठी सज्ज […]
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाला आहे. बॉक्सिंग डे सामन्यात (Boxing Day Test) दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) कसोटीत पदार्पण केले. खराब हवामानामुळे सामना सुरू होण्यास उशीर लागला होता. भारतीय टीम […]
Jyoti Kranti Bank robbery : धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट पतसंस्थेवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास शसस्त्रा दरोडा पडला. यात दरोडेखोरांनी पिस्टल, चाकूचा धाक दाखवून बँक लूटली. पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना डांबून लाखोंचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चौघेजण कैद झाले. धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी क्रिडा […]
Dawood Ibrahim : काही दिवसांपूर्वी दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) पाकिस्तानमध्ये विषबाधा झाल्याच्या अफवेमुळे चर्चेत आला होता. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं असलं, तरी त्याच्यावर तपास यंत्रणांची कारवाई सुरूच आहे. स्मगलिंग अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेशन अॅक्ट (SAFEMA) अंतर्गत त्याच्या रत्नागिरीतील अनेक मालमत्तांचा 5 जानेवारी रोजी लिलाव होणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात वर्तमानपत्रात […]
Priyanka Gandhi : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाल्यानंतर पक्षात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उत्तर प्रदेश पक्षाच्या प्रभारी पदावरून हटवण्यात आले आहे. काँग्रेसने आता अविनाश पांडे (Avinash Pandey) यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आज काँग्रेसने हे मोठे संघटनात्मक […]
JN1 Corona Update : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचे (JN1 Corona) रुग्ण वाढत आहेत. राज्यात आज 35 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यात एकूण अँक्टिव रुग्णांची संख्या 103 झाली आहे. यातील सर्वाधिक प्रकरणे मुंबईतील आहेत. मुंबईत अँक्टिव रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. ठाण्यात 18 आणि पुण्यात 17 अँक्टिव प्रकरणे आहेत. राज्य सरकारने कोविड […]