Ayodhya Ram Mandir : अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. यासोबतच पीएम मोदींनी अयोध्येत दलित महिला मीरा मांझी यांची भेट घेतली आणि त्यांच्या घरी बनवलेला चहा घेतला. मीरा मांझी या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 10 कोटीव्या […]
Virat Kohali : विराट कोहली 2019 ते 2022 मध्ये त्याच्या खराब फॉर्मशी झगडत होता. एक काळ असा होता की विराट कोहली (Virat Kohali) प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यात शतक झळकावायचा. पण या तीन वर्षांत विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक कोणत्याही फॉरमॅटमध्ये आलेलं नाही. पण असं म्हणतात की जेव्हा एखादा मोठा खेळाडू पुनरागमन करतो, तेव्हा तो आणखी धोकादायक […]
Brijbhushan Singh : ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट (Vinesh Phogat) यांच्यासह अनेक अव्वल कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. बृजभूषण यांच्यावर कारवाईची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतरवर अनेक दिवस आंदोलन केले होते. मात्र तरीही भारतीय कुस्ती महासंघाचे कार्यालय बृजभूषण सिंह यांच्या निवासस्थानी […]
Lok Sabha Election 2024 : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग काँग्रेस उद्या नागपूर शहरातून फुंकणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि देशभरातील नेत्यांच्या उपस्थिती भव्य रॅलीने करणार आहे. काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त ‘है तैयार हम’ ही रॅली काढण्यात येणार आहे. देशातील जनतेसाठी हा […]
Year Ender 2023: हे वर्ष भारतीय खेळ जगतासाठी ऐतिहासिक राहिले. स्टार अॅथलीट नीरज चोप्राने हे वर्ष चांगले गाजवले. भारताने प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asia Cup 2023) पदाकांचे शतक पूर्ण केले. महिला आणि पुरुष क्रिकेट संघांनी सुवर्णपदके जिंकली तर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखली. वर्षभरात एकदिवसीय (World Cup 2023) आणि टी-20 मालिकेतही चांगली कामगिरी […]
IND VS SA Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व दिसून आले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 5 विकेटवर 256 धावा आहे. अशा प्रकारे यजमान संघाकडे 11 धावांची आघाडी झाली आहे. अजून त्यांच्या 5 विकेट बाकी […]
Year Ender 2023: हे वर्ष क्रिकेटप्रेमींसाठी धमाकेदार ठरले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, आयपीएल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, अॅशेस आणि नंतर आशिया कपपासून (Asia Cup 2023) वर्ल्ड कपपर्यंत (World Cup 2023) एकामागून एक अनेक मोठ्या स्पर्धा झाल्या. या वर्षात क्रिकेटशी संबंधित काही नवीन नियमही आले, ज्यामुळे क्रिकेट आणखी रोमांचक झाला आहे. इम्पॅक्ट प्लेयर: बीसीसीआयने यावर्षी आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर […]
Year Ender 2023: 2023 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा (Year Ender 2023) चीनमधील हांगझो येथे आयोजित करण्यात आले होते. यावर्षी भारताने आशियाई क्रीडा (Asian Games 2023) स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आणि एकूण 107 पदके जिंकली. यात भारताने 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदके जिंकली. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये असे काही खेळ समोर आले ज्यात […]
Salar: Part 1-Ceasefire : प्रभासचा (Prabhas) ‘सालार: भाग 1-युद्धविराम'(Salar: Part 1-Ceasefire) अखेर रिलीज झाला आहे. कमाईचे तो रेकॉर्डही मोडत आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन (Shruti Haasan) आणि जगपती बाबू यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या पहिल्या सीन्सपासून संपूर्ण चित्रपटाचे सादरीकरण आणि दिग्दर्शनाची उत्कृष्ट झलक पाहायला मिळते. चित्रपटातील काली माँच्या सीन्सवर नेटिझन्सकडून […]