IND vs AFG : 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकापासून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 फॉरमॅटपासून दूर राहिला आहे. आता लवकरच रोहित शर्मा टी-20 मध्ये पुनरागमन करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अफगाणिस्तानविरुद्धच्या (IND vs AFG) घरच्या मैदानावर होत असलेल्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा पुनरागमन करू शकतो. हे त्याचे कर्णधार म्हणून पुनरागमन असेल आणि असे झाल्यास रोहित […]
Ramdas Athavale on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) युती करायची असेल तर महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) करावी. म्हणजे 12-12 चा फॉर्मुला ठरला तर आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील, अशी खोचक प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी दिली. रामदास आठवले आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा […]
Jitendra Awhad : अजितदादांनी निर्माण केलेला दहशत आणि दराऱ्याचा मी बळी पडलो आहे. सध्या सर्वाधिक त्रास मला होतोय. एकीकडून अजित पवार (Ajit Pawar) आणि दुसरीकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. राष्ट्रवादीतील सर्वाधिक वाईट अवस्था माझी आहे आहे, अशी खंत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ‘टू द पॉईंट’ पॉडकास्टमध्ये व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. […]
IND vs SA Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA Test) यांच्यातील 2 सामन्यांच्या मालिकेतील शेवटची कसोटी 3 जानेवारीपासून केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे. सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला गेलेला पहिला कसोटी सामना यजमानांनी एक डाव आणि 32 धावांनी जिंकला होता. भारताला मालिका गमावायची […]
Jharkhand Politics : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून झारखंडमध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाचे (Jharkhand Mukti Morcha) गांडेय येथील आमदार डॉ. सरफराज अहमद यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने चर्चांनी जोर धरला आहे. यानंतर गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे. हेमंत सोरेन (Hemant Soren) मुख्यमंत्रिपदाचा […]
Seema Haider : नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) 2023 मध्ये चर्चेत होती. सीमा हैदर-सचिनच्या लव्हस्टोरीची भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही चर्चा झाली होती. सीमा हैदरने नवीन वर्षात एक आनंदाची बातमी दिली आहे. सीमा हैदर आता सचिनच्या (Sachin Meena) मुलाची आई होणार आहे. सीमा हैदर पुन्हा चर्चेत आली आता 2024 च्या पहिल्याच दिवशी सीमा […]
Sandipan Bhumre : ठाकरे गटाने 31 डिसेंबरपर्यंत राज्य सरकार कोसळेल असा दावा केला होता. यावरुन मंत्री संदिपान भुमरे (sandipan bhumre) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना झोपेत सुद्धा सरकार पडण्याच्या तारखा दिसतात. सरकार कधी जाणार हे सांगणारे संजय राऊत, उद्धव ठाकरे भविष्यकार आहेत. झोपीतून उठले की […]
Bangladesh news : बांग्लादेशी (Bangladesh news) नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize) विजेते मोहम्मद युनूस (Mohammed Yunus) यांना कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या घटनेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले आहेत. बराक ओबामा यांच्यासह अनेक नोबेल विजेत्यांनी मोहम्मद युनूस यांना पाठिंबा दर्शवला आहे. फिर्यादी खुर्शीद आलम खान म्हणाले, प्राध्यापक मोहम्मद युनूस आणि त्यांच्या […]
Ahmednagar LokSabha Elections : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका (LokSabha Election 2024) होणार आहेत. त्यानुषंगाने राजकीय पक्षांकडून प्रबळ उमेदवाराची देखील चाचपणी केली जात आहे. भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचेच नाव पुन्हा चर्चेत आहे, तर दुसरीकडे विखेंना तोडीस तोड असा उमेदवार दिला जाईल व नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीच (शरद पवार गट) लढवणार असा […]