ShivSena MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याआधीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीवर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला आहे. या भेटीविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे […]
Rahul Narvekar On Uddhav Thackeray : विधानसभा अध्यक्ष न्यायाधिशांच्या भूमिकेत आहेत तर मुख्यमंत्र्यांना भेटलेच कसे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. यावर राहूल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार म्हणून माझ्या विधानसभा क्षेत्रातील प्रश्न सोडवणं हे माझं कर्तव्य आहे. विधीमंडळ आणि राज्यातील इतर प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासठी मला कोणाची […]
Krishna-Godavari basin : भारत महासत्ता होण्याच्या व्हिजनला बळ देणारी मोठी बातमी समोर आली आहे. कृष्णा-गोदावरी खोऱ्यात (Krishna Godavari) तेल (Petrol) आणि वायूचे (Natural Gas) मोठे साठे आढळून आले आहेत. हे साठे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. निसर्गाच्या या देणगीमुळे देशाची ऊर्जेची भूक भागवण्यात मोठी मदत होणार आहे. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असलेल्या खोल पाण्याच्या […]
Karanpur Assembly Elections : राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Assembly Elections) भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर नवीन वर्षात मात्र मोठा धक्का बसला आहे. एका मंत्र्याला अवघ्या 10 दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्याचे कारण म्हणजे मंत्र्याचा विधानसभा निवडणुकीतील पराभव. निवडणुकीपूर्वी एखाद्या उमेदवाराला मंत्री करणे आणि त्याचा पराभव होणे ही राजस्थानच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. करणपूर […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला शतकानुशतकांपासून लागून राहिलेली प्रतीक्षा संपणार आहे. या दिवशी अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) भव्य उद्घाटन होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशातील नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. पण भक्तांची श्रध्दा आणि पर्यटन लक्षात घेऊन अयोध्येत अनेक कंपन्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केलीय. यामुळे अयोध्येचा चेहरामोहरा तर बदलेलच पण […]
Swati Maliwal : दिल्लीतील आम आदमी पार्टीने स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना राज्यसभेची (Delhi Rajya Sabha Election) उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय तुरुंगात असलेले संजय सिंह (Sanjay Singh) पुन्हा राज्यसभेचे खासदार होणार आहेत. ‘आप’ने तिसरा उमेदवार म्हणून एनडी गुप्ता यांची निवड केली आहे. राज्यसभा खासदार म्हणून त्यांची ही दुसरी टर्म असेल. दिल्लीतील तिन्ही राज्यसभा खासदारांचा […]
Jitendra Awhad: अन्नपूराणी चित्रपटात (Annapurani movie) रामाच्या आहारावर वाल्मीकी ऋषींचा एक श्लोक आहे. आता त्या चित्रपटावर बंदी आणणार का? गरीब जितेंद्र आव्हाड भेटला, एकटा राहतो, द्या धमक्या. पण मी अशा धमक्यांना घाबरत नाही. कारवाई काय मला जेलमध्ये टाका, कोणाकोणाला जेलमध्ये टाकणार. ग. दी. माडगुळकर, प्रल्हाद केशव अत्रेंवर करणार, लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार कोणाकोणावर कारवाई करणार, […]
Ajit Pawar on Uddhav Thackeray : काही लोक विकासात राजकारण करतात. मोठे मोठे प्रकल्प रायगडच्या (Raigad) भागात आणताना काहींनी विरोध केला. मला त्या लोकांचे कळत नाही, या भागातील अर्थव्यवस्था बदलण्यासाठी, आर्थिक सुबत्ता येण्यासाठी, चांगले प्रकल्प येत असतील, तरुणांना रोजगार मिळणार असेल तर बाकीच्यांनी विरोध करण्याचे काय कारण आहे? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
T20 World Cup 2007 : 2007 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2007) ऐतिहासिक षटक टाकणारा माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) अडचणीत आला आहे. त्याच्यावर हरियाणाच्या हिस्सारमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगिंदरने 2007 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शेवटचे षटक टाकले होते. त्यामध्ये मिसबाह-उल-हकला (Misbah-ul-Haq) बाद करुन टीम इंडियाला विजय […]