Uddhav Thackeray : 1999 सालची घटना शिवसेनेची शेवटची घटना असल्याचे अध्यक्ष आणि निडणूक आयोग म्हणतो मग 2014 मध्ये माझा पाठिंबा कशाला घेतला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद माझ्या पाठिंब्याने कसं भोगलं? माझं पद अवैध होतं तर अमित शाहा (Amit Shah) मातोश्रीवर कशासाठी आले होते? असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. सगळे […]
Uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून अध्यक्षांकडे हा निकाल दिला होता. त्यांना सांगितलं होतं की पात्र अपात्र ठरवा. ते त्यांनी ठरवलं नाही. आता शिंदे हायकोर्टात गेलेत की ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही? त्यांनी देखील एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. मग त्यांना दुसरं आव्हान देतो की तुम्हालाही न्याय मिळाला नाही आणि आम्हालाही नाही. तुम्ही […]
MLA Disqualification : निवडणूक आयोगाच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (RAHUL NARVEKAR) यांनी केली आहे. निडणूक आयोगाने ज्या गोष्टी मागितल्या त्याची पूर्तता आम्ही केली. सगळीकडे पुरावे देऊनही निकाल विरोधात येतोय. त्यांचा हा खोटेपणा जनेतच्या न्यायालयात सिद्ध व्हावा, लोकांना काय झालं हे समजलं पाहिजे, अशी टीका करत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी […]
Sanjay Raut : शिवसेना आमदार अपात्रता निकालाविरोधात (MLA Disqualification) ठाकरे गटाने वरळीत महापत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल नार्वेकर (RAHUL NARVEKAR) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. लवादाने दिलेला निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही, असे म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर लवाद असलेल्या राहुल नार्वेकर यांच्या अंत्ययात्रा […]
Hatkanangle LokSabha : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle LokSabha) उमेदवारीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी हातकणंगलेमधून अगोदरच आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अशात राजू शेट्टी यांचे एकेकाळचे सहकारी आणि रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देखील महायुतीकडे उमेदवारीसाठी दावा केला […]
Ayodhya Ram Temple : काँग्रेसने अयोध्येत होत असलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा Ayodhya Ram Temple सोहळ्यात सहभागी होण्याला नकार दिला आहे. यानंतर भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हा कार्यक्रम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसभोवती केंद्रित असल्याचे म्हटले आहे. […]
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरवलं आहे. मात्र खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचे सांगितले. तसेच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचाच व्हिप वैध असल्याचा निकाल दिला आहे. यावरुन आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी […]
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) दीड वर्षानंतर अंतिम निकाल जाहीर झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरवलं आहे. मात्र खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचे सांगितले. तसेच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचाच व्हिप वैध असल्याचा निकाल निकाल दिला. […]
MLA Disqualification : विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच हे सांगताना भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा व्हीप वैध असल्याचं सांगितलं. आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ऐतिहासिक निरीक्षणं नोंदवली आहेत. दोन्ही गटाचे आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले आहेत. त्यामुळे कोणाचा व्हीप लागू होणार याची सर्वत्र चर्चा आहे. ज्येष्ठ […]
MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. 2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची केलेली मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली आहे. 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगात नसल्याचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सांगितले. राहुल नार्वेकर यांनी म्हटले की दोन्ही गटांकडून पक्षाची घटना मागितली होती पण दोन्ही गटांकडून ती प्राप्त झाली […]