Telangana election 2023 : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकापैकी (Telangana election 2023) राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. मात्र दक्षिणेतून काँग्रेसला दिलासा मिळाला. बीआरएसला (BRS) धुळ चारत काँग्रेसने तेलंगणात सत्ता मिळवली आहे. काँग्रेसच्या या विजयाचे शिल्पकार रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना मानलं जातंय. पण एकेकाळी मुख्यमंत्री केसीआर (KCR) यांनी रेवंत रेड्डी […]
Telangana Election Result : एकीकडे तेलंगणातील (Telangana Election Result) मतदारांनी काँग्रेसकडे (Congress) सत्तेची चावी दिली असतानाच दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या एआयएमआयएमला (AIMIM) मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने ओवेसींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. हैदराबाद आणि आसपासच्या जागा एकतर्फी जिंकलेल्या ओवेसींचा पक्ष यावेळी आपल्या जागा वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तेलंगणात 2018 […]
Assembly Elections 2023 : मध्य प्रदेश (Madhya Pradesh Election), राजस्थान (rajasthan election), छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यामध्ये नवीन सरकारे स्थापन होणार आहेत. या पाच राज्यांतील 675 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज या चार राज्यांतील 635 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मिझोराम विधानसभेचा निकाल आता 4 डिसेंबरला होणार आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 […]
Earthquake : फिलिपाइन्समधील (Philippines) मिडानाओ येथे आज (2 डिसेंबर) 7.4 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला. यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, हा भूकंप रात्री 8:07 वाजता झाला. त्याचे केंद्र जमिनीत 50 किलोमीटर खोलीवर होते. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) ने या भूकंपाची तीव्रता 7.5 आणि त्याचा केंद्रबिंदू 63 किलोमीटर खोलीवर […]
Rajasthan Election Results 2023 : राजस्थानच्या राजकारणात सत्ताबदलाची परंपरा प्रत्येक विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Election Result) पाहायला मिळते. यावेळी विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या कुंडलीचा (Horoscope) विचार करता याची शक्यता कमी दिसते. जन्मकुंडलीनुसार या दिवसांत देवगुरू गुरूची विशेष कृपा आहे. गोचरच्या गुरूची सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम सुरु आहे. याशिवाय राहूच्या महादशामध्ये गुरूची अंतरदशाही कायम […]
Chhattisgarh Election Results 2023 : छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीची (Chhattisgarh Election Results) स्थिती ज्योतिष शास्त्रातही (Astrology) स्पष्टपणे दिसत नाही. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (bhupesh baghel) आणि त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांची राशी धनु सारखीच असल्यामुळे ज्योतिषीय शास्त्रातही परिस्थिती अस्पष्ट आहे. यावेळचे छत्तीसगडचे राजकारण समजून घेतले तर येथील सत्ताधारी पक्षाचा मुख्य नारा आहे- भूपेश […]
MP Election Result : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) हे नेहमी नशिबावान ठरले आहेत. त्यांचा जन्म 5 मार्च 1959 रोजी सिहोर येथे झाला. अंकशास्त्रावरून लक्षात येते की 21 शतकाच्या पाचव्या वर्षी म्हणजे 2005 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. अचानक घडलेल्या घडामोडीत तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharti) यांना राजीनामा द्यावा लागला आणि […]
Vasundhara Raje : राजस्थानच्या (Rajasthan Election Result 2023) दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे (Vasundhara Raje) लवकरच पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याची शक्यता कमी आहे. जन्मकुंडलीनुसार (Horoscope) सध्या त्याच्या राहूच्या महादशामध्ये शनीची अंतरदशा सुरू आहे. राहू आणि शनि त्यांच्या कुंडलीत योगकारक असूनही ते उच्च सकारात्मक परिणाम देण्याच्या स्थितीत फारसे दिसत नाहीत. शनि त्याच्या उच्च राशीमध्ये प्रतिगामी […]
Sharad Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर आंदोलन करण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले, असा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जतच्या मेळाव्यात केला होता. माझ्यात माझे निर्णय घेण्याची कुवत आहे, असे शरद पवार यांनी सुनावले. मी राजीनामा देतो असं म्हणायचं […]
Ajit Pawar on Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जत येथील पक्षाच्या मेळाव्यातून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच काही गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की बऱ्याच गोष्टी मलाही पहिल्यांदाच माहिती झाल्या आहेत. त्यामध्ये बरेच स्फोट होते पण स्फोट होता […]