Prakash Ambedkar : पाच राज्यातील निकालानंतर 2024 मध्ये लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होतील, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले होते. यावर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की पाच राज्यातील निकालामुळे मुख्यमंत्री बदलाणार नाहीत. 2024 पर्यंत एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, असा टोला आंबेडकरांनी ठाकरेंना लागवला. पाच राज्यात झालेल्या […]
IND vs AUS : भारताने बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-20 सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम खेळून कांगारूंना 161 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर सामना 19 षटकांपर्यंत कांगारूंच्या हातात राहिला, मात्र अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. यासह भारताने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. भारताच्या 161 […]
MP Election 2023 : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी देशभरात ओळखले जाणारे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांना विधानसभा निवडणुकीत (MP Election 2023) पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाने (BJP) या निवडणुकीत ऐतिहासिक आणि देदीप्यमान कामगिरी केली. मात्र नरोत्तम मिश्रा यांना दतिया विधानसभा मतदारसंघातील जनतेने नाकारले. नरोत्तम मिश्रा यांचा काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र भारती यांनी 7156 […]
MP Election 2023 : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) हे चतुर राजकारणी म्हणून ओळखले जातात. 2023 च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (MP Election 2023) त्यांनी हे पुन्हा सिद्ध केले. शिवराज सिंह चौहान हे पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. ते पाचव्यांदा मुख्यमंत्री झाल्यास इतिहास घडवतील. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ही सर्वोत्तम […]
Vishwambhar Chaudhary : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे ‘निर्भय बनो’च्या (Nirbhay Bano) कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे भाजप, रा.स्व. संघ आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप विश्वंभर चौधरी यांनी केला आहे. ‘मी सुखरूप आहे. काळजी करू नका’, असेही त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. विश्वंभर चौधरी यांनी सोशल […]
India Vs Australia 5th T20 : पाचव्या T20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर (IND vs AUS) विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 8 विकेट गमावत 160 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक धावा केल्या. श्रेयस अय्यरने 37 चेंडूत 53 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार […]
Assembly Election 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या बंपर विजयाचा भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात येत आहे. या विजयाच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आजचा विजय ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. सबका साथ, सबका विकास ही भावना कायम आहे. विकसित भारताची […]
Telangana DGP Anjani Kumar suspended : पाच राज्याच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणेतून काँग्रेसला मोठ यश मिळालं आहे. बीआरएसला (BRS) धुळ चारत काँग्रेसने तेलंगणात सत्ता मिळवली आहे. काँग्रेसच्या या विजयाचे शिल्पकार रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना मानलं जातंय. पण रेवंत रेड्डी यांची भेट घेणं तेलंगणाच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) अंजनी कुमार (DGP Anjani Kumar) यांच्या अंगलट आलंय. […]
Chhattisgarh Assembly Election 2023 : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत (Chhattisgarh Assembly Election) मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. विद्यमान उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव (TS Sinhadev) यांचा पराभव झाला आहे. ते अंबिकापूर जागेवर काँग्रेसचे उमेदवार होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश अग्रवाल यांनी त्यांचा पराभव केला आहे. अंबिकापूर ही जागा टीएस सिंहदेव यांचा बालेकिल्ला मानली जात होती, मात्र भाजपने येथे […]
Assembly Election Result : 2023 च्या अखेरीस झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा (Assembly Election Result) निवडणुकांपैकी 4 राज्यांच्या निकालांनुसार भाजप (BJP) तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे, तर तेलंगणातील जनतेने काँग्रेसचा (Congress) हात धरला आहे. याशिवाय मिझोरामचे निकाल उद्या म्हणजेच सोमवारी (4 डिसेंबर) येणार आहे. या तीन […]