Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अयोध्येतील राम मंदिरासाठी (Ram Mandir) पुढील महिन्यात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 8 हजार लोकांमध्ये त्याचा समावेश आहे. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा मंदिराची व्यवस्थापकीय संस्था श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांच्या देखरेखीखाली […]
Telangana election 2023 : नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत (Telangana election 2023) काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. यानंतर काँग्रेसने रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले होते. त्यानुसार आज रेड्डी सरकारचा भव्य शपथविधी सोहळा लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर पार पडला. तेलंगणात स्थापन केलेल्या रेड्डी सरकारमध्ये काँग्रेसने ‘सोशल इंजिनीअरिंग’ प्रयोग केला आहे. काँग्रेस विधिमंडळ […]
Winter sessions : भारतीय जनता पक्षाने आज लोकसभेतील सर्व खासदारांना व्हीप जारी करून संसदेच्या अधिवेशनासाठी (Winter sessions) 8 डिसेंबर रोजी सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. भाजपने (BJP) आपल्या खासदारांना महत्त्वाच्या विधायी कामकाजावर चर्चा करण्यासाठी आणि सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. 6 डिसेंबरपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार काही महत्त्वाचे विधेयक […]
Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या (legends league cricket) एलिमिनेटर सामन्यात गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि एस श्रीशांत S (Sreesanth) यांच्यातील बाचाबाचीचे आता वादात रूपांतर झाले आहे. सुरतमध्ये इंडिया कॅपिटल्स (India Capitals) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्यात सामना सुरु होता. यादरम्यान दोन्ही खेळाडू एकमेकांशी भिडले. सामना संपल्यानंतर गुजरात जायंट्सचा गोलंदाज श्रीशांतने इंस्टाग्रामवर […]
Sukhdev Singh Gogamedi : राजस्थान नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर लगेच जयपूर येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांच्या हत्या करण्यात आली आहे. या हत्येचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ करणी सेनेने (Karni Sena) महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. पंतप्रधान येत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार […]
Uddhav Thackeray : धारावी पुनर्विकास प्रकल्प (Dharavi Redevelopment Project) आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 16 डिसेंबरला धारावी ते मुंबईतील अदानी समूहाच्या (Adani Group) कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट देऊन राज्य सरकारने व्यापाऱ्यांची बाजू घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने […]
Bhagirath Bhalke : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये (Telangana Assembly Elections) बीआरएसला (BRS) मोठ धक्का बसला आहे. काँग्रेसने एकहाती विजय मिळवत के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांची सत्ता उलथावून लावली आहे. या दारुण पराभवाचा पहिला धक्का बीआरएसला महाराष्ट्रात बसला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला रामराम ठोकून बीआरएसमध्ये गेलेले भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) पुन्हा नव्या […]
MP Assembly Election : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (MP Assembly Election) भाजपच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh chauhan) यांनी मोठे विधान केले आहे. मी यापूर्वी कधीही मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो किंवा आताही नाही, असे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) मध्यप्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हाता. मध्य प्रदेशात 230 […]
Michhuang Cyclone : मिचुआंग चक्रीवादळामुळे (Michhuang Cyclone) चेन्नईमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यावेळी संपूर्ण शहर पाण्यात बुडालेले आहे. दरम्यान, चेन्नईतून (Chennai) आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानही (Aamir Khan) गेल्या 24 तासांपासून या वादळात अडकला होता. अभिनेता विष्णू विशालही (Vishnu Vishal) त्याच्यासोबत आहे. आमिर खानची 24 तासांनंतर सुटका दरम्यान, नुकतेच […]
Post Office Bill 2023 : केंद्र सरकारने पोस्ट खात्यामध्ये काळानुसार बदल करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी राज्यसभेत (Rajya Sabha) 2023 पोस्ट ऑफिस विधेयक (Post Office Bill 2023) मंजुर करण्यात आले आहे. यामुळे भारतीय पोस्ट ऑफिस कायदा, 1898 (Indian Post Office Act, 1898) रद्द होणार आहे. तसेच देशातील पोस्ट ऑफिसशी संबंधित कायद्याचे एकत्रीकरण आणि सुधारणा करणे […]