Vishnu Dev Sai : छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेसोबतच उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ (Arun Sao) आणि विजय शर्मा (Vijay Sharma) यांना उपमुख्यमंत्री तर माजी मुख्यमंत्री रमण सिंग (Raman Singh) यांना विधानसभेचे अध्यक्ष केले जाणार आहे. विष्णू देव साय (Vishnu Dev Sai) हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री होणार […]
India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज डर्बनमधील किंग्समीड येथे खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे या सामन्याचा नाणेफेकही होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत हवामान आणि मैदानाची स्थिती लक्षात घेऊन पंचांनी सामना रद्द करण्याचा […]
Wrestling Federation : गेल्या काही दिवसांपासून वाद अडकलेल्या कुस्ती महासंघाच्या निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 21 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर होतील, असे निवडणूक अधिकारी निवृत्त न्यायमूर्ती एमएम कुमार यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ऑगस्टमध्ये केलेल्या मतदार यादीनुसार निवडणुका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या रिट […]
BAN vs NZ : बांग्लादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडने (New Zealand vs Bangladesh) शानदार पुनरागमन केले. दुस-या सामन्यात किवी संघाने बांग्लादेशवर (BAN vs NZ) 4 गडी राखून थरारक विजय मिळवला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी किवी संघ अडचणीत असताना हा विजय मिळवला. किवी संघाच्या या विजयात ग्लेन फिलिप्स आणि एजाज पटेल यांनी महत्त्वाची […]
Dheeraj Sahu income tax raid : झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू (Dheeraj Sahu) यांच्या घरावर आयकर विभागाने (income tax raid) छापे टाकला. या छापातून आयकर विभागाला मोठ घबाड हाती लागलंय. यातून भाजपने काँग्रेसलाच घेरलंय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narednra Modi) यांनी यावर ट्विट केलंय. ‘जनता से जो लूटा है, उसकी पाई-पाई लौटानी पड़ेगी, यह […]
Winter Session 2023 : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2023) भाजपने तीन राज्यांत यश मिळाले आहे. या निवडणुकांसाठी भाजपने आपल्या 21 खासदारांना उमेदवारी दिली होती. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या खासदारांनी राजीनामा दिला होता. आता राजीनामा दिलेल्या खासदारांना दिल्लीतील सरकारी बंगले 30 दिवसांत रिकामे करण्याच्या नोटिसा मिळाल्या आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) […]
Manoj Jarange Patil : कायद्याच्या पदावरुन बसलेले असताना येवल्याचा तो माणूस मराठा सामाजाचे (Marath Reservation) वाटोळे करायला निघालाय. कायदा पायदळी तुडवायला लागला. जातीजातीत तेढ निर्माण केला जातोय. तो एकटाच आहे. बाकीच्यांना दोष देऊ नका. ते बिचारे नाईलाजाने येतात. परंतु त्या व्यक्तीला जातीय तेढ निर्माण करुन दंगली भडकवायच्या आहेत. मराठा समाजाने त्याचे हे स्वप्न पूर्ण करुन […]
Rahul Gandhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तृणमूल खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर निलंबनावरुन दिल्लीतील राजकारण तापले आहे. मोईत्रा यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अशात काँग्रेस नेते राहुल गांधींचा (Rahul Gandhi) विदेश दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2023) निकालानंतर राहुल गांधी यांचा नियोजित […]
Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC) सामन्यादरम्यान दोन माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि एस श्रीशांत (Sreesanth) यांच्यात मैदानावर झालेल्या वादानंतर एस श्रीशांतला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. इंडिया कॅपिटल्स (India Capitals) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्यातील सामन्यादरम्यान गंभीर आणि श्रीशांत यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर श्रीशांतने गंभीरच्या विरोधात […]
Jalgaon News : अनोख्या लग्नांचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. काहींनी झाडांचे तर काहींनी कुत्र्यांचे लग्न लावले. असे अनेक किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. आता एक गाय आणि बैलाच्या लग्नाची मोठी चर्चा आहे. या लग्नात गायीला वधूप्रमाणे आणि बैलाला वराप्रमाणे सजवून नंतर वरात काढण्यात आली. गाय आणि बैलाचा हा अनोखा विवाह मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) […]