India Women vs England Women : महिला क्रिकेट टीम भारत आणि इंग्लंड (INDW vs ENGW) यांच्यात मुंबईत कसोटी सामना खेळला जात आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 136 धावांवर गडगडला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. दीप्ती शर्माने (Deepti Sharma) 5 विकेट घेतल्या. स्नेह राणाला 2 विकेट […]
Lightning in football match : ब्राझीलमधील (Brazil) एका शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ‘सँटो अँटोनियो दा प्लॅटिना’ शहरात लाईव्ह फुटबॉल (Football match)सामन्यादरम्यान वीज पडली. मैदानाच्या मध्यभागी पडलेल्या या विजेमुळे एका 21 वर्षीय फुटबॉलपटूचाही मृत्यू झाला. इतर 6 खेळाडूही जखमी झाले आहेत. या सहा खेळाडूंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 10 डिसेंबर रोजी […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मंदिराचे उद्घाटन 24 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा […]
IND vs SA : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (IND vs SA) T20 मालिका खेळत आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसरा टी-20 सामना सेंट जॉर्ज पार्क येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) T20 मध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. याशिवाय T20 […]
Rohit Pawar on Devendra Fadnavis : रोहित पवार हे राजकारणातील ऑरी आहेत, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. यावरुन आमदार रोहित पवार यांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की नितेश राणेंच नाव ऐकल्यावर मला कॉरी आठवते. कॉरी म्हणजे खाण. कॉरीमध्ये एक डबकं असतं. त्यामध्ये काही बेडकं असतात. पाऊस आला की ते […]
Rohit Pawar on Ram Shinde : कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याची माहिती राम शिंदे (Ram Shinde) यांनी दिली आहे. यावरुन आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आक्रमक झाले आहे. राम शिंदेंनी एकतरी गुराळ उभा केलं आहे का? एमआयडीसीचं (Karjat MIDC) काय कळतं? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. रोहित पवार म्हणाले की राम शिंदेंनी एकतरी […]
Ram Shinde on Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे, या संदर्भात माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. या निर्णयाने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. राम शिंदे […]
Diya Kumari : गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्या नावे जाहीर झाली आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे सिंधिया (Vasundhara Raje) यांना मुख्यमंत्री पदाचे सिंहासन मिळाले नाही. भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) हे मुख्यमंत्री असतील तर सोबत दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यापैकी एका उपमुख्यमंत्र्यांचे थेट राजघराण्याशी संबंध आहेत. जयपूर (पूर्वी आमेर) राजघराण्याशी संबंधित […]
Sangharsh Yatra : जळगाव-नागपूर अशी कापसाच्या दरासाठी आम्ही दिंडी काढली होती. त्यावेळेचे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नव्हते. त्या दिंडीत नागपूरमध्ये हजारोंच्या संख्येने कष्टकरी लोक एकत्र आले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला व्हावं लागलं. आज तरुणांनी कार्यक्रम हाती घेतला. त्या कार्यक्रमाच्या (Sangharsh Yatra) माध्यामातून त्यांनी सरकारला इशारा दिलाय. बाबांनो, ह्या मागण्या आम्ही सहकार्य आणि सामंजस्याने […]