MP Election Result 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (MP Election Result 2023) निकाल उद्या 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. पण काही एक्झिट पोलमध्ये (Exit polls) मध्य प्रदेशचा कौल भाजपाच्या बाजून दाखवला आहे. यावरुन काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ (KamalNath) यांनी मोठे विधान केले आहे. आमचा मतदारांवर विश्वास आहे. एक्झिट पोलची चिंता करण्याची गरज […]
Sharad Pawar on Ajit Pawar : तुमचा कार्यक्रम काय होता, तुम्ही कुणाचं नेतृत्व स्वीकारलं होतं आणि आता कुणासोबत गेला आहात, असे प्रश्न लोक विचारणार म्हणून आमच्यावर हल्ला करत आहेत.त्यामुळे फारसा विचार करण्याची गरज नाही, आम्ही विचारांशी बांधिल आहोत, संधीसाधू नाही, अशा शब्दत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) […]
First Gay Marriage : नेपाळमध्ये पहिल्या समलिंगी विवाहाची (First Gay Marriage) नोंदणी झाली आहे. विवाहाची नोंदणी करणारा नेपाळ (Nepal) पहिला दक्षिण आशियाई (South Asia) देश ठरला आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने पाच महिन्यांपूर्वी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती. यापूर्वी 2007 मध्येच नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) समलिंगी विवाहाला परवानगी दिली होती. 2015 मध्ये स्वीकारलेल्या नेपाळच्या […]
Walmart : अमेरिकेतील (America) आघाडीची रिटेल कंपनी (Retail Company) वॉलमार्ट (Walmart) आता भारतातून अधिकाधिक वस्तू आयात करत आहे. वॉलमार्ट वस्तूंच्या आयातीसाठी चीनवरील (China) अवलंबित्व कमी करत आहे. पुरवठा साखळी सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी कंपनी चीनवरील अवलंबित्व कमी करून भारतातून आयात वाढवत आहे. वॉलमार्ट ही जगातील सर्वात मोठ्या रिटेल कंपन्यांपैकी एक आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, 2023 […]
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून मराठा (Marath Reservation) आणि ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) राज्यातील राजकीय वातावरण तपाले. लोकसभेसोबतच विधानसभेच्या देखील निवडणुका होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु या सर्व चर्चाना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पूर्णविराम दिला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, याचे संकेत दिले आहे. कर्जत खालापूर येथे […]
India tour of Sri Lanka : आयसीसीच्या वनडे विश्वचषकामध्ये (ODI World Cup) चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला विजेतेपद न पटकावल्याची खंत आहे. मात्र आता संघ आपले दु:ख विसरून पुढे जात आहे. सध्या, भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची मायदेशात टी-20 मालिका खेळत आहे. भारत पहिल्या 3 सामन्यात 2-1 ने आघाडीवर आहे. […]
Nana Patole : अवकाळी पाऊस व गारपिटीने (Unseasonal rain) राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने (Natural disaster) शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस नेते (Congress) शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. यासाठी 34 नेते 34 जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. परिस्थितीची पाहणीकरुन […]
Rahul Dravid : वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर अनेक महत्त्वाचे बदल होतील, असे तर्क लावले जात होते. प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळणार का? राहुल द्रविडला (Rahul Dravid) मुदतवाढ मिळणार का? याची देखील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता होती. आता बीसीसीआयने (BCCI) प्रशिक्षक पदाबद्दल होणाऱ्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. राहुल […]